एक्स्प्लोर

Ankita Walavalkar on Suraj Chavan: 'खरा मास्टरमाईंड सुरजच होता...' अंकिता वालावलकरने उघड केला सुरज चव्हाणचा खरा चेहरा, म्हणाली ' आम्ही मूर्ख होतो'

परिस्थितीवाचक बोलायला आता बंदी आली पाहिजे. तुम्ही गरीबी किंवा या सगळ्या गोष्टींवर बोलू नका. तुमचा जो काही खेळ आहे तो खेळा. " असं अंकिता वालावलकर म्हणाली. 

Ankita walavalkar on Bigg Boss: बिग बॉसच्या घरामध्ये भांडणं, कॉन्ट्रोव्हर्सी, हेवेदावे, गुपित, कटकारस्थान होतातच. आतापर्यंत बिग बॉस मराठीचा प्रत्येक सिझन तेवढाच वादळी ठरला आहे. सध्या बिग बॉसचा सहावा सीजन सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या सीझन मधील कलाकार प्रचंड लोकप्रिय ठरलेत. विशेषतः पाचव्या पर्वातील विजेता सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि मागच्याही सीजनमधील अभिनेता  आस्ताद काळे, आऊ अशा कलाकारांनी एकत्र येत बिग बॉसच्या स्पर्धकांच्या खेळीच्या मागे असणारा गेम प्लॅन एका मुलाखतीत उघड केला आहे. या मुलाखतीत अंकिता वालावलकरने (Ankita Walavalkar) पाचव्या सीजनमधील मास्टर माईंड हा सुरजच असल्याचं म्हटलंय. तो दिसतो तेवढा साधा अजिबात नाही. त्याला आमच्याही आधीपासून गेम कळला होता. आम्ही मूर्ख होतो. असं अंकिता वालावलकर म्हणाली. 

काय म्हणाली अंकिता वालावलकर?

अंकिता म्हणाली, "सोशल मीडियावर इमोशन विकले जातात. जेवढा तुम्ही इमोशनल कंटेंट द्याल तेवढ्या लोकांना भावेल. जे विकले जात आहे तर तो माणूस तर विकणार. सोशल मीडियावर जो कुठला व्यक्ती आहे तो प्रचंड स्मार्ट आहे. त्याला सगळं कळतं. त्याला माहिती आहे त्याला काय विकायचं आहे. त्याला हेही माहिती काय विकलं जाणार आहे. त्यामुळे तिथे असणारे कुठलाच व्यक्ती हा बिचारा नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणालाही पाहत असाल त्याला स्वतंत्रपणे बघा, त्याच्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. "

ती पुढे म्हणाली, "रियालिटी शोमध्ये जसं तुम्ही जातीवाचक काही बोलू शकत नाही. तसं परिस्थितीवाचक बोलायला आता बंदी आली पाहिजे. तुम्ही गरीबी किंवा या सगळ्या गोष्टींवर बोलू नका. तुमचा जो काही खेळ आहे तो खेळा. "

बिग बॉसच्या सीजनमधील मास्टरमाईंड कोण?

"आमच्या सीझनचा मास्टरमाईंड सुरजच होता. आम्हा सगळ्यांना वाटत होतं की त्याला गेम कळत नाहीये. पण त्याला गेम खूप आधीच कळाला होता. आणि हे आम्हाला घरातून बाहेर आल्यावर कळलं की त्याला गेम खूप आधी कळाला होता. त्यामुळे तो खरा मास्टरमाइंड आहे. त्याला सगळं कळत होतं. पण त्याला हे माहिती होतं की त्याला स्वतःला कसं दाखवायचं. नंतर घरातून बाहेर आल्यानंतर आम्ही त्याला जेव्हा भेटलो, बोललो.. तेव्हा आम्हाला कळलं की त्याला खूप आधी गेम कळला आहे. आमच्याही आधी कळला आहे. आम्ही मूर्ख होतो. मास्टरमाईंड सुरजच होता. त्याचं चांगलं झालं. त्याचं लग्न पण झालं. " असही ती म्हणाली.

मी शेवटपर्यंत कन्फ्युज होते....

"मला कळतच नव्हतं बिग बॉसच्या घरात करायचं काय. तुम्ही कितीही चांगले वागा, काहीही करा. काय दाखवायचं हे त्यांच्या हातात आहे. आमच्या सिझनला मी असे लोक बघितले आहेत की भाऊच्या धक्क्यावर भाऊजी मग ओरडायचे तेव्हा मान खाली घालून सॉरी भाऊ मी परत नाही असं करणार.. असं म्हणताना दिसायचे, आणि जसा कट झालं की बोलायचे की बाहेर आपलीच चर्चा होते, आपणच दिसतोय. मी जिने बिग बॉस बघितला नव्हता, मी डायरेक्ट बिग बॉसच्या घरात गेलो होतो. मला करायचं नाही की नेमकं करायचं काय आहे? वागणं महत्त्वाच आहे की दिसणं? मला कायम तुम्ही दिसत नाही असं सांगितलं जायचं. ते बाहेरही काढत नव्हते. मी दिसतही नव्हतं. जे दिसत आहेत त्यांना ओरडतही होते. त्यांना ओरडूनही फरक पडत नव्हता. नेमकं करायचं काय? शेवटपर्यंत मी कन्फ्युज होते." असही ती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget