एक्स्प्लोर

Gehraiyaan ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अनन्यानं स्वत:ला बाथरूममध्ये केलं लॉक; सांगितलं हे कारण

Gehraiyaan या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतरचा अनुभव ट्रेलर लॉन्सच्या वेळी सर्वांना सांगितला होता.  

Gehraiyaan : दीपिका पदुकोण  (Deepika Padukone) , सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi ), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) या कलाकारांचा Gehraiyaan हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतरचा अनुभव ट्रेलर लॉन्सच्या वेळी सर्वांना सांगितला होता.  

अनन्याला शकुन बत्रा यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. जेव्हा तिला  Gehraiyaan चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिने सांगितले की, 'जेव्हा शकुन बत्रा आणि आयशा मला या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून दाखवत होते तेव्हा मी त्यांना म्हणाले की बाथरूमला जाऊ शकते का? त्यानंतर मी 20 मिनीट बाथरूममध्ये स्वत:ला लॉक केले, शकुन बत्रा यांना वाटलं की मी बारूममध्ये बेशुद्ध पडले. पण तसे नाही झाले. मला विश्वास बसत नव्हता मी या चित्रपटाचा एक भाग होणार आहे. मला खूप आनंद झाला होता. त्यामुळे मी बाथरूममध्ये स्वत:ला लॉक केले.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

 
 
Viacom18 Studios आणि Dharma Productions द्वारे Jawska Films च्या संयुक्त विद्यमाने निर्मित, या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. भारतातील, तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget