एक्स्प्लोर

Anant-Radhika Honeymoon: स्वित्झर्लंड, साऊथ आफ्रिका की आणखी काही, अनंत-राधिका Honeymoonसाठी कुठे जाणार? चर्चांना उधाण

Anant-Radhika Wedding:  अनंत-राधिकाच्या लग्नानंतर आता त्यांच्या हनीमूनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे हे दोघे कुठे जाणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

Anant-Radhika Honeymoon: मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकाचा लग्नसोहळा अगदी राजेशाही थाटात पार पडला. अनंत (Anant Ambani) आणि राधिका (Radhika Merchant) शुक्रवार 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. पण शनिवार आणि रविवार हे दोन दिवसही त्यांच्या लग्नानंतरचे काही सोहळे पार पडणार आहेत. शनिवार 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि रविवार 14 जुलै रोजी रिसेप्शन पार पडणार आहे. पण हे सगळं झाल्यानंतर हे जोडपं हनीमूनला कुठे जाणार याची जोरदार चर्चा सुरु सध्या सुरु झाली आहे. 

अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा हा अगदी खास ठरला. त्यामुळे त्यांचा हनीमूनही तितकाच खास असणार असल्याचं म्हटलं जात आहे. परदेशातच हे जोडपं हनीमूनला जाणार असल्याचंही म्हटलं जातंय. परंतु अंबानी कुटुंबाकडून अद्यापही या नव्या जोडप्याच्या हनीमूनविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाहीये. मागील अनेक दिवसांपासून अनंत आणि राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर आता त्यांच्या हनीमूनच्या चर्चांना जोर आला आहे.                                           

हनीमूनसाठी अनंत-राधिका कुठे जाऊ शकतात?

फिजी आयलँड - अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नानंतर त्यांच्या रोमँटिक हनीमूनसाठी फिजी आयलँडवर जाऊ शकतात. येथे अनेक आलिशान बेटे आहेत. नवविवाहित जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 


दक्षिण आफ्रिका - अनंत आणि राधिका त्यांच्या हनीमूनसाठी दक्षिण आफ्रिकेला पर्याय म्हणून ठेवू शकतात. 

स्वित्झर्लंड - स्वित्झर्लंड हे प्रत्येक हनिमूनरचे ड्रीम डेस्टिनेशन असते. येथे बर्फाच्छादित पर्वत, लेक जिनिव्हा, लेक ल्युसर्न सारखी सुंदर तलाव मनाला भुरळ घालतात.  अनंत-राधिका या नवविवाहित जोडप्यासाठी हे योग्य हनिमून डेस्टिनेशन असू शकते.

बोरा बोरा आयलँड - बोरा बोरा हे एक स्पेशल हनीमून डेस्टिनेशन आहे. हे बेट त्याच्या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या बेटावरही अनंत-राधिका त्यांच्या हनीमूनसाठी जाऊ शकतात. 

ब्रिटिश व्हर्जिन आयलँड - नवविवाहित जोडप्यांसाठी एक अतिशय रोमँटिक ठिकाण आहे. येथील सुंदर बीचवर कपल्स खूप एन्जॉय करतात. हा पर्याय देखील अनंत आणि राधिकाच्या हनिमून डेस्टिनेशनच्या यादीत असू शकतो.

ही बातमी वाचा : 

Marathi Actor : 'अली बाबा त्याचे 40 चोर, शिनचॅन, हेच काय ते उरलेत...', अंबानींच्या लग्नात जॉन सीनाच्या उपस्थितीवरुन मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्रMVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget