एक्स्प्लोर

Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...

Palak Tiwari : . पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. पण, आता सोशल मीडियावर काही लोक तिला सडपातळपणावरून ट्रोल करत आहेत.

Palak Tiwari : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच सतत चर्चेत असते. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पलक तिवारी सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली. हार्डी संधूच्या 'बिजली' गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमधून पदार्पण करणारी पलक तिवारी अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असते. पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. पण, आता सोशल मीडियावर काही लोक तिला सडपातळपणावरून ट्रोल करत आहेत. मात्र, आता पलक तिवारीने यावर मौन तोडत ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन पलक तिवारीने अलीकडेच बॉलिवूड बबलशी खास संवाद साधताना, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला ‘स्किनी’ म्हणत आणि ट्रोल केल्याबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. पलक तिवारी म्हणाली, 'मला या सर्व गोष्टींची इतकी पर्वा नाही, जितकी लोकांना वाटते की, ती मला असायलाच हवी. कारण, हे लोक कधीच समाधानी होणार नाहीत, हे माझ्या लक्षात आले आहे. त्यांनी स्वतःची मतं आधीच बनवली आहेत.’

पलक तिवारी पुढे म्हणाली, ‘कलाकार कसे दिसतात, कसे राहतात याविषयी चर्चा करणाऱ्या लोकांनी आता गप्प बसावे, कारण त्यांच्या मताने कुणालाही काही फरक पडत नाही. हे लोक स्वतःवरच खुश नाहीत.’

रॅम्प वॉकमुळे झाली ट्रोल

अलीकडेच, पलक तिवारीने रॅम्प वॉकवर जलवा दाखवला. फॅशन वीकमध्ये ती डिझायनर ईशा अमीनच्या कलेक्शनचे प्रदर्शन करताना दिसली. अनेकांनी तिच्या रॅम्प वॉकचे कौतुक केले. मात्र, काही लोकांनी तिला ट्रोल करत, तिचे चालणे खूप वाईट असल्याचे म्हटले. पलक तिवारी लवकरच विवेक ओबेरॉय आणि अरबाज खानसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

Gangubai Kathiawadi : गंगूबाईचा नवा रेकॉर्ड; नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला

Sanskrutik Kala Darpan Awards : सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेकडे नाट्यसृष्टीचे लक्ष; व्यावसायिक नाटकांची नामांकने जाहीर

Trending : बालकलाकार Kailia Posey चा कार अपघातात मृत्यू; आईने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUTABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीVasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget