एक्स्प्लोर

Shaktimaan Movie : 'हा' अभिनेता साकारणार 'शक्तिमान'ची भूमिका? मुकेश खन्ना यांच्यासोबत करतोय शूटिंग

Shaktimaan Movie : चित्रपटात शक्तिमान ही भूमिका कोण साकारणार आहे?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल.

Shaktimaan Movie : छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका शक्तिमानला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या शोमधील शक्तिमान हे आयकॉनिक कॅरेक्टर आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी  सोनी पिचर्स यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून 'शक्तिमान' (Shaktimaan) मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटात शक्तिमान ही भूमिका कोण साकारणार आहे?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. पण नुकतीच एका अभिनेत्यानं खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.  

अभिनेता नकुल मेहता (Nakul Mehta) यानं मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोला नकुल यानं कॅप्शन दिलं, 'शक्तिमान यांच्यासोबत शूटिंग करत आहे.' हा फोटो शेअर करून नकुलनं मुकेश खन्ना यांना टॅग देखील केलं आहे. त्यामुळे आता  शक्तिमान या मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटात नकुल प्रमुख भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

Shaktimaan Movie : 'हा' अभिनेता साकारणार 'शक्तिमान'ची भूमिका? मुकेश खन्ना यांच्यासोबत करतोय शूटिंग

शक्तिमान ही मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित झाली. 2005 पर्यंत शक्तिमान ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका साकरल्या. नकुल मेहता याला इश्कबाज या मालिकेमधील त्याच्या शिवाय सिंह ओबेरॉय या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget