एक्स्प्लोर

Amol Kolhe On Savitribai Jyotirao Phule Serial: 'मी सावित्रीबाई..' मालिकेसंदर्भात अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा; 'या' तारखेपासून मालिका पुन्हा सुरू; कुठे कधी? सगळं सांगितलं...

मालिका कुठे पाहायला मिळणार, कुठे सुरु होणार , या सगळ्याविषयी ते बोलले आहेत.

Amol Kolhe Announcement On Mi Savitribai Jyotirao Phule Serial: गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) चर्चेत आहेत, स्टार प्रवाहच्या ' मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) मालिकेमुळे.  TRPचं कारण देत ही  मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला. यामुळे मनोरंजनसृष्टीत प्रेक्षकांसह अनेकांना मोठा धक्का बसला होता. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मालिका वाचवण्याचा अनेक प्रयत्न केले.मात्र, आता ज्या आठवड्यात  ही मालिका संपली त्याच आठवड्यात ही मालिका सुरु करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी  केलीय.  'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' ही मालिका 20 जून पासून सुरु होणार आहे. मालिका कुठे पाहायला मिळणार, कुठे सुरु होणार , या सगळ्याविषयी ते बोलले आहेत.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

"तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शिवधनुष्य उचलतोय. ही मालिका बंद झाली, तेंव्हा अनेकांनी खंत व्यक्त केली. सोशल मिडीयावर व्हिडीओज पोस्ट केले होते. या तुमच्या पाठिंब्यामुळे एक अचाट धाडस करू पाहतो आहे. शिवधनुष्य उचलू पाहतोय. मला खात्री आहे, महाराष्ट्राचा DNA रडणारा नाही लढणारा आहे." असं ते म्हणले. 20 जूनपासून मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले मालिका सुरु होतेय. 20 जूनला संध्याकाळी  सहा वाजता या मालिकेचा प्रीमियर होईल. ही मालिका ' मराठी वारसा' या youtube channel ला सुरु होणार आहे.  मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. मनोरंजन विश्वातला हा आपण पहिला प्रयोग करून पहतोय. हा आपला इतिहास आहे, हा आपलं अभिमान आहे. तो त्याच दिमाखात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे नव्या ढंगात आणखी दिमाखात ' सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिका सुरु होते आहे. आठवड्यातून 2 दिवस, दर बुधवार आणि शनिवारी मालिकेचे नवे एपिसोड तुम्हाला पाहता येतील. तुमचं प्रेम पाठींबा आणि जी खदखद होती की, ही मालिका आता पाहायला मिळणार नाही. पण आता जिथे मालिका संपली तिथून पुढचा संपूर्ण इतिहास, स्त्री साक्षरतेचा जो महायज्ञ आहे, हा सगळं धगधगता इतिहास तुमच्या समोर घेऊन येतोय' असं डॉ अमोल कोल्हे म्हणाले.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Embed widget