एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Jalsa: 50 लाखांचा स्पीकर, आलिशान खोल्या; असा आहे अमिताभ बच्चन यांचा 'जलसा'

Amitabh Bachchan Jalsa:अमिताभ बच्चन यांचे घर जलसा अतिशय आलिशान आहे. त्यांच्या घरं कसं आहे याविषयी माहिती समोर आलेली आहे.

Amitabh Bachchan Jalsa: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्याचा बांगला जलसाही खूप चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांचा जलसा हा मुंबईतील आलिशान घरांपैकी आहे. त्या बंगल्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नुकतच त्यांचं घर आतमधून कसं आहे, याविषयीची माहिती समोर आलेली आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. 

अलीकडेच, संजय गुप्ता यांनी अमिताभ बच्चन यांना कांटे सिनेमाची स्क्रिप्ट सांगतानाचा काळ आठवला. कांटेसाठी अमिताभ ही त्यांची पहिली पसंती नसल्याचे त्यांनी सांगितले. तो चित्रपट नसीरुद्दीन शाह यांना घेऊन बनवायचा होता. पण जेव्हा त्यांनी संजय दत्तला स्क्रिप्ट सांगितली तेव्हा संजयला ती खूप आवडली आणि त्याने त्याला चित्रपटात काम करण्यास सांगितले. या भूमिकेसाठी संजय दत्तनेच अमिताभ बच्चन यांना सुचवले होते.

आतमधून कसा आहे अमिताभ यांचा जलसा?

संजय गुप्ता यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, 'संजय दत्तने अमितजींना फोन केला आणि विचारले की संजय गुप्ताला चित्रपटाचं नरेशन तुम्हाला करु देऊ का? त्यांनी दोन दिवसांनी सकाळी 11 वाजता घरी बोलावलं. मी खूप घाबरलो आणि 10.55 ला पोहोचलो. दोन गार्ड तिथे आले आणि मला गाडी पार्क करायला सांगितली. त्याने मला डिरेक्शनही दाखवली. मी कंपाऊंडमध्ये पोहोचलो आणि पायऱ्या चढून गेलो. मी अमिताभ बच्चन यांचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पाहिले होते. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच ते तुम्हाला आलिशान खोलीत घेऊन गेले. तिथे मला एका सोफ्यावर बसवलं आणि जेवण करायला सांगितलं.                                        

पुढे त्यांनी म्हटलं की, 'यानंतर अचानक मागून एक दरवाजा उघडला आणि पांढऱ्या पठाणीत एक मोठी आकृती दिसली आणि  ते मला दुसऱ्या खोलीत गेऊन गेले. 5 मिनिटात येतो म्हणाला. बिग बींना हाय-टेक साउंड सिस्टीम, स्पीकर आणि ग्रामोफोनमध्ये रस आहे हे मला माहीत होतं. त्यांच्या घरात 50-50 पेक्षा जास्त स्पीकर आहेत. त्यांच्या डेस्कवर एक मग होता, त्यामध्ये 25-30 डिझायनर पेन होते.

ही बातमी वाचा : 

Sharad Kelkar : जास्त सिनेमे बनवयाचे आणि थिएटर मिळत नाही म्हणून रडायचं, मराठी सिनेमावर शरद केळकरने मांडलं रोखठोक मत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे प्रेत; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे प्रेत; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC Glamour For A Cause : फॅशन शायना एनसींचं पहिलं पॅशन! समाजसेवेसाठी नव्या शोची सुरुवातRamdas Athawale Full PC : महायुतीतून बाहेर पडणार? आठवले म्हणातात..जायचं कुठे हा प्रश्न आहे!Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे प्रेत; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे प्रेत; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Embed widget