एक्स्प्लोर

Alpha Box Office Collection: पहिल्या दिवशी थंड रिस्पॉन्स; पण विकेंडला 'अल्फा'ची मोठी झेप, 10 बड्या सिनेमांच्या लाईफटाइम कलेक्शनलाही टाकलं मागे

सुरुवातीला संथ गतीने सुरू झालेल्या या चित्रपटाला वीकेंडचा मोठा फायदा झाला असून, तिसऱ्या दिवशी कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे

Alpha Box Office Collection Day 3: आलिया भट्ट, शर्वरी वाघ, अनिल कपूर आणि बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'अल्फा' (Alpha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सुरुवातीला संथ गतीने सुरू झालेल्या या चित्रपटाला वीकेंडचा मोठा फायदा झाला असून, तिसऱ्या दिवशी कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे.( Box office collection)

तिसऱ्या दिवशी किती झाली कमाई?

'अल्फा' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पहिल्या दिवशी चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि त्याने 11.50 कोटी रुपये गल्ला केला. रविवारी सुट्टीचा फायदा चित्रपटाला मोठ्या प्रमाणात झाला. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, रात्री 10.30 वाजेपर्यंत 'अल्फा'ने 13.25 कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन 34 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

यंदा रिलीज झालेल्या 10 चित्रपटांना मागे टाकलं

'अल्फा'ने ओपनिंग वीकेंडमध्ये दमदार कमाई करत जवळपास 35 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. तसेच, जागतिक बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने 50 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. यासह 'अल्फा'ने 2026 मधील अनेक चित्रपटांच्या संपूर्ण भारतातील लाइफटाइम कमाईलाही मागे टाकले आहे.

हाँटेड 3D - 18.69 कोटी

भारत भाग्य विधाता -7.01 कोटी

पेड्डी -22.46 कोटी

चांद मेरा दिल - 31.14 कोटी

अस्सी - 11.42 कोटी

गव्हर्नर - 6.21 कोटी

बंदर - 4.18 कोटी

राहू केतू -6.37 कोटी

हॅपी पटेल - 6.20 कोटी

वध 2 - 3.83 कोटी

लाइफटाइम कलेक्शनसोबतच 'अल्फा'ने ओपनिंग वीकेंड कमाईच्या बाबतीतही अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. यात 'मर्दानी 3' सारख्या चित्रपटांचाही समावेश आहे.

पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद

अल्फा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे लेखन अभिनेता उदय चोप्रा यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. 'द रेल्वे मॅन' फेम शिव रावळ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देवल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऋतिक रोशनने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. Yrf स्पाय युनिव्हर्समधील हा सातवा चित्रपट आहे. यापूर्वी yrf ची निर्मिती असलेले वर पठाण, टायगर 3, टायगर जिंदा है, एक था टायगर, वॉर 2 या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई 30 कोटी ते 60 कोटी रुपयांपर्यंत गेली होती. मात्र, हा एकमेव असा चित्रपट आहे जो 9 कोटींवरच अडकला. मात्र, विकेंडचा चांगला फायदा या चित्रपटाला झालाय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget