एक्स्प्लोर

Alia Bhatt on CJP Protest: 'माझं मन अनेकदा मोडलं, अन्...', CJP आंदोलनावर आलिया भट्टनं मौन सोडलं; सोशल मीडिया पोस्ट करत म्हणाली...

उद्याचा भारत घडवणाऱ्या तरुणांचा आवाज आपण खरंच ऐकतो आहोत का? असं म्हणत सवाल केलाय. 

Alia Bhatt on NEET Paper Leak: नीट पेपर फुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. अनेक बॉलिवूड कलाकार अनेकजण विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी दिल्लीत जंतरमंतरला पाहोचले होते. पण, अनेकांनी मौन बाळगणंच पसंत केलं. काहींनी विरोध केला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अभिनेत्री आलिया भट्टने मौन सोडलं असून तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे.  उद्याचा भारत घडवणाऱ्या तरुणांचा आवाज आपण खरंच ऐकतो आहोत का? असं म्हणत सवाल केलाय. 

नेमकं काय म्हणाली आलिया भट्ट?

अभिनेत्री आलिया भट्टने दिल्लीत सुरू असलेल्या  विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये ती म्हणाली, ' गेल्या काही दिवसांपासून माझं मन अनेकदा मोडलं, अन् पुन्हा पुन्हा आशेने सावरलंही. आपल्या हक्कासाठी ठामपणे उभ्या असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक स्वप्न आहे, एका कुंदुंबाची आशा आहे आणि असंख्य त्यागाने भरलेला प्रवास आहे. ते फक्त स्वतःचा प्रतिनिधित्व करत नाहीत, तर ज्यांनी त्यांना साथ दिली, त्यांच्याही अपेक्षांचे ओझं ते पेलत आहेत. याबरोबर ते पुढील पिढ्यांसाठी अधिक चांगला मार्ग तयार करत आहेत. या सगळ्यांच्या धैर्यापुढे मी नम्र झालेय. त्यांचा निर्धार आपल्यासमोर एक आरसा बनवून उभा राहतोय आणि आपल्यालाच प्रश्न विचारतोय -उद्याचा भारत घडवणाऱ्या या तरुणांचा आवाज आपण खरंच ऐकतो आहोत का? विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकडून .. भविष्य त्यांचंच आहे. जय हिंद' असं आलिया भट्ट म्हणालीय.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by αlia bhatt 💛 (@aliaabhatt)

देशाला हादरवून टाकणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर ते संसद भवन परिसरात आंदोलन छेडलं. या आंदोलनाला मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी पाठिंबा दिला. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी समोर आले.शबाना आजमी ते प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभाग घेतला.  दिल्लीतील आंदोलनानंतर देशभरात विद्यार्थी आंदोलनांना सुरुवात झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Alia Bhatt on CJP Protest: 'माझं मन अनेकदा मोडलं, अन्...', CJP आंदोलनावर आलिया भट्टनं मौन सोडलं; सोशल मीडिया पोस्ट करत म्हणाली...
'माझं मन अनेकदा मोडलं, अन्...', CJP आंदोलनावर आलिया भट्टनं मौन सोडलं; सोशल मीडिया पोस्ट करत म्हणाली...
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
Anupam Kher On Student Protest: राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
Salman Khan Paper leak Video Viral: 'सलमान लीक पेपर देऊन झालाय पास ' जंतरमंतर आंदोलनावरून सलमान खानचं ट्वीट येताच जूना VIDEO व्हायरल
'सलमान लीक पेपर देऊन झालाय पास ' जंतरमंतर आंदोलनावरून सलमान खानचं ट्वीट येताच जूना VIDEO व्हायरल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Embed widget