एक्स्प्लोर

Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'

Akshay Kumar on Rajesh Sharma: प्रभासच्या आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान राजेश शर्मा यांना किडा चावला.

Akshay Kumar on Rajesh Sharma Insect Bite: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मा (Rajesh Sharma) सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, राजेश शर्मा हे प्रभासच्या चित्रपटाचा भाग असून, 'स्पिरिट' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान, त्यांना विषारी किडा चावला असल्याची माहिती आहे. यानंतर पायापासून ते गुडघ्यांपर्यंत त्यांच्या पायांवर फोड्या आले असल्याची माहिती आहे.  त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या राजेश शर्मा यांच्यावर पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेलिब्रिटी तसेच फॅन्सकडून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली जात आहे.  दरम्यान, अक्षय कुमार यानेही राजेश शर्मा यांच्यासाठी खास  पोस्ट शेअर करुन तब्येतीची विचारपूस केली आहे. 

अक्षयने राजेश शर्मा यांच्यासंबंधित सोशल मिडिया एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझा प्रिय मित्र राजेशच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली. मला आता त्याची खूप काळजी वाटत आहे. शूटिंग दरम्यान, त्याचा विषारी किड्याने चावा घेतला असल्याची माहिती आहे. त्याच्यावर महादेवजी कृपा असुदेत.  लवकर बरा हो यार. अजून आपल्याला एकत्र बसून हसायचं आहे', असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

यावेळी खिलाडी कुमारने मित्र राजेश यांच्यासोबतचा जूना फोटो पोस्ट केला आहे. यात दोघेही आनंदात दिसत आहे. राजेश आणि अक्षय कुमार ही जोडी अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकली आहे.  भूत बंगला, स्पेशल 26, लक्ष्मी, मिशन रानीगंज,  टॉयलेट एक प्रेमकथा यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.  दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत होती. चाहते देखील राजेशच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.  

राजेश शर्मा यांना नेमकं काय झालं? (Rajesh Sharma hospitalized after insect bite)

बंगाली अभिनेत्री सुदीपा चॅटर्जीच्या म्हणण्यांनुसार,  राजेश हा हैदराबाद येथे 'स्पिरिट' या सिनेमासाठी शूट करत होते. यावेळी त्यांच्या पायाला एका विषारी किड्याने चावा घेतला. या विषारी किड्याचे विष संपूर्ण शरीरात पसरलं.  साधारण 6 तास  त्यांचे पाय सतत दुखत होते.  सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून,  राजेश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Embed widget