एक्स्प्लोर

Ajay Devgn, The Kapil Sharma Show : 'तू चांगले कपडे घालत नाही'; अजय देवगणनं उडवली कपिल शर्माची खिल्ली

'रन वे' चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटच्या टीमनं द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली.

Ajay Devgn, The Kapil Sharma Show : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा  'रन वे' (runway) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक जण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. बिग बी तसेच अजयसोबतच रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), आकांक्षा सिंह आणि अंगिर धार हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. रन वे चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटच्या टीमनं द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली. या एपिसोडचा एक प्रोमो व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजय हा कपिलची खिल्ली उडवताना दिसत आहे. 

अजय देवगणनं ग्रे आणि ब्लू कलरचा सूट अशा डॅशिंग लूकमध्ये एन्ट्री केली. त्याचा लूक पाहून कपिल म्हणातो, 'अजय बँकमध्ये काम करण्यास सुरूवात केली आहे का?हँडसम दिसत आहात.' हे ऐकल्यानंकर अजय कपिलला म्हणाला, 'तु चांगले कपडे घालत नाही. त्यामुळे मी विचार केला की मी चांगला लूक करून या शोमध्ये एन्ट्री करावी.'

View this post on Instagram
 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

रन-वे हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Accident : महिला शेतमजुरांच्या अपघात प्रकरणी चलकासह मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा; 7 मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, संपूर्ण गावावर शोककळा
महिला शेतमजुरांच्या अपघात प्रकरणी चलकासह मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा; 7 मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, संपूर्ण गावावर शोककळा
RBI :  ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी आरबीआय सर्वात मोठा निर्णय घेणार, रेपो रेट 6 टक्क्यांच्या खाली आणणार, कर्ज स्वस्त होणार?
कर्जदारांसाठी मोठी अपडेट, आरबीआय रेपो रेट 100 बेसिस पॉईंटनं घटवणार, ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय होणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर चीनचा पलटवार, अमेरिकेच्या शेअर बाजारत सलग दुसऱ्या दिवशी हाहाकार,  500 श्रीमंतांचे 17 लाख कोटी बुडाले
चीनचा अमेरिकेवर पलटवार, अमेरिकन शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी भूकंप, 500 श्रीमंतांचे 17 लाख कोटी बुडाले
खोक्या उर्फ सतीश भोसले मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वन विभागाकडून वैद्यकीय अहवाल सादर, रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय?
खोक्या उर्फ सतीश भोसले मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वन विभागाकडून वैद्यकीय अहवाल सादर, रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha 05 April 2025ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 05 April 2025Sagar Karande Fraud : लाईक्सचा ट्रॅप, अभिनेते सागर कारंडेला 61 लाखांचा गंडा? Special ReportHingoli Tractor Accident :  मृत्यूची विहीर, ट्रॅक्टर विहिरीत; 7 महिलांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Accident : महिला शेतमजुरांच्या अपघात प्रकरणी चलकासह मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा; 7 मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, संपूर्ण गावावर शोककळा
महिला शेतमजुरांच्या अपघात प्रकरणी चलकासह मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा; 7 मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, संपूर्ण गावावर शोककळा
RBI :  ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी आरबीआय सर्वात मोठा निर्णय घेणार, रेपो रेट 6 टक्क्यांच्या खाली आणणार, कर्ज स्वस्त होणार?
कर्जदारांसाठी मोठी अपडेट, आरबीआय रेपो रेट 100 बेसिस पॉईंटनं घटवणार, ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी मोठा निर्णय होणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर चीनचा पलटवार, अमेरिकेच्या शेअर बाजारत सलग दुसऱ्या दिवशी हाहाकार,  500 श्रीमंतांचे 17 लाख कोटी बुडाले
चीनचा अमेरिकेवर पलटवार, अमेरिकन शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी भूकंप, 500 श्रीमंतांचे 17 लाख कोटी बुडाले
खोक्या उर्फ सतीश भोसले मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वन विभागाकडून वैद्यकीय अहवाल सादर, रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय?
खोक्या उर्फ सतीश भोसले मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वन विभागाकडून वैद्यकीय अहवाल सादर, रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय?
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या
Mumbai rain : अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अतिशय चीड आहे, चौकशी समिती गठित; दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
दारुच्या नशेत CISF जवान, भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी
Embed widget