एक्स्प्लोर

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायने केली नवी सुरुवात? बोटातील डायमंड रिंगने वेधलं लक्ष, नेमकं प्रकरण काय?

Aishwarya Rai Wedding Ring: ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्या बच्चन हिचा नुकताच 13वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ऐश्वर्याच्या डायमंड रिंगने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Aishwarya Rai Flaunted Her Wedding Ring: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेच चर्चेत आहेत. पण कधी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होत असल्याच्या बातम्या येतात, तर कधी त्यांच्या काही गोष्टींमुळे या चर्चांना पूर्णविराम पडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. नुकतच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लेकीचा 13 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. पण यावेळी बच्चन कुटुंबियच उपस्थित नव्हतं. 

यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. दरम्यान समोर आलेल्या फोटोंमधून ऐश्वर्याच्या बोटातील अंगठीने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अंगठीवरुन सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. पण या अंगठीचा नेमका गोंधळ काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

पार्टीत ऐश्वर्याने तिच्या लग्नाची अंगठी फ्लाँट केली

अभिषेक आराध्याच्या बर्थडेला नव्हता. त्याचमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. पण पुन्हा एकदा एका गोष्टीमुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या फोटोंमध्ये ऐश्वर्याच्या बोटामधील अंगठीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्याच्या बोटातील ही अगंठी ही तिच्या लग्नातील आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक हे अजूनही एकत्र असल्याचं म्हटलं जातंय. 

अभिनेत्रीच्या दुसऱ्या अंगठीने वेधलं लक्ष

याआधी ऐश्वर्या राय बच्चन फॅशन वीकसाठी परदेशात पोहोचली होती. त्यावेळीही तिने लग्नाची अंगठी दाखवून घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. आता पुन्हा एकदा असंच काहीसं झालंय. पण याचसोबत चाहत्यांचा संभ्रम वाढलाय. कारण ऐश्वर्या रायने एका हातात वेडिंग रिंग आणि दुस-या हातात डबल डायमंड रिंग घातली होती. डबल डायमंड रिंग प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्याला टू स्टोन रिंग असेही म्हणतात.

लेक आराध्याच्या बर्थडेलाही अभिषेक गैरहजर

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, या जोडप्याने किंवा बच्चन कुटुंबाने या अफवांबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बुधवारी, ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या बच्चनने दिवंगत वडील कृष्णराज राय यांची जयंती साजरी करण्यासाठी तिची आई वृंदा राय यांना भेटायला गेली होती. ऐश्वर्याने कुटुंबासोबत वेळ घालवला. यावेळी ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवसही साजरा केला. पण, या सेलिब्रेशनमध्ये ती एकटीच होती, यामध्ये अभिषेक बच्चन दिसला नाही.

ही बातमी वाचा : 

Amitabh Bachchan : अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटावर अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, म्हणाले, 'वेगळं होण्यासाठी...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget