एक्स्प्लोर

Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...

Aishwarya Divorce With Dhanush :  प्रसिद्ध गायिकेने ऐश्वर्याच्या घटस्फोटाबाबत मोठा दावा केला आहे.

Aishwarya Divorce With Dhanush :   सिनेइंडस्ट्रीमध्ये मागील काही काळात अनेक सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकले आहेत. तर, काही सेलिब्रिटी कपलचा काडीमोड झाला आहे. यातील काही जोडप्यांनी अनेक वर्ष आपला संसार टिकवला. काही जोडप्यांच्या संसारात कुरबुरी असल्याच्या चर्चा आहेत. आता प्रसिद्ध गायिकेने एका सेलिब्रिटी कपल होणाऱ्या घटस्फोटाबाबत मोठा दावा केला आहे. मागील 18 वर्षांपासून सुरू असलेल्या संसारात या दोन्ही कलाकारांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे दावा या गायिकेने केला आहे. 

अभिनेता धनुष (Dhanush) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) 2022 मध्ये त्यांचे 18 वर्ष जुने वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेत कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यामुळे दोघांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांनाही धक्का बसला. ऐश्वर्या आणि धनुषच्या घटस्फोटाचे कारण समोर आले नाही. त्याशिवाय या  दोघांनीदेखील यावर भाष्य केले नाही. मात्र,  आता गायिका सुचित्राने धक्कादायक दावा केला आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या वैवाहिक जीवनात एकमेकांची फसवणूक केल्याचा दावा सुचित्राने केला आहे. दोघांनीही आपल्या नात्यात फसवणूक केली असून  दोघांचेही विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू असल्याचा दावा सुचित्रा यांनी केला. 

गायिका सुचित्रा यांनी सांगितले की,  वैवाहिक आयुष्य सुरू असताना ऐश्वर्या आणि धनुष हे इतरांसोबत डेट करत होते. ऐश्वर्या ही आई म्हणून अतिशय वाईट होती. तर, धनुषच वडिलांची जबाबदारी पार पाडत होता असेही सुचित्रा यांनी म्हटले. ऐश्वर्या आणि धनुष यांचे संबंध मागील काही वर्षांपासून चांगले नाहीत. दोघांनीही चेन्नई कौटुंबिक न्यायालयात सहमतीने घटस्फोट करण्यासाठी अर्ज केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Aishwaryaa Rajinikanth (@aishwaryarajini)

सुचित्राचा धक्कादायक दावा

गायिका सुचित्राने 'कुमुदम' या युट्यूब चॅनलवर बोलताना ऐश्वर्या आणि धनुषबद्दल भाष्य केले. सुचित्राने म्हटले की,'ऐश्वर्या ही धनुषवर फसवणूक केल्याचा आरोप करत आहे. पण संपूर्ण वैवाहीक आयुष्यात तिने  तेच केले आहे. हा दुटप्पीपणा नाही का? असा सवाल तिने केला. ऐश्वर्याने धनुषला आणि धनुषने ऐश्वर्याला फसवले आहे. या दोघांनी एकमेकांची पद्धतशीरपणे फसवणूक केली असल्याचे सुचित्राने सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget