एक्स्प्लोर

Actress Shreya Gupto Casting Couch Experience: 'दिग्दर्शकानं मला मांडीवर बसवलं अन् 'तो' सीन...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला हादरवणारा अनुभव

Shreya Gupto Casting Couch Experience: दाक्षिणात्य अभिनेत्री श्रेया गुप्तोनं अलिकडेच तिच्या इंडस्ट्रीमधील प्रवासाबाबत मोकळेपणानं भाष्य केलं आहे. तिनं म्हटलं आहे की, साऊथ इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचची बळी ठरली. बंगाली कुटुंबातील श्रेया चेन्नईमध्ये वाढली. तिनं तिच्या कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटांपासून केली.

Shreya Gupto Casting Couch Experience: ईदच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर' (Sikandar Movie) मध्ये सलमान खानसोबत (Salman Khan) रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) देखील दिसली आहे. चित्रपटात सलमान-रश्मिकाच्या ऑनस्क्रिन जोडीला खूप पसंती मिळत आहे. पण, चित्रपटात रश्मिका व्यतिरिक्त, श्रेया गुप्तो नावाची आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली आहे. अभिनेत्री श्रेया गुप्तोनं सलमान खान स्टारर 'सिकंदर'मधून पदार्पण केलं आहे. 

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रेया गुप्तोनं अलिकडेच तिच्या इंडस्ट्रीमधील प्रवासाबाबत मोकळेपणानं भाष्य केलं आहे. तिनं म्हटलं आहे की, साऊथ इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचची बळी ठरली. बंगाली कुटुंबातील श्रेया चेन्नईमध्ये वाढली. तिनं तिच्या कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटांपासून केली. 

डीएन इंडियाशी बोलताना श्रेया म्हणाली की, "मला चेन्नईमध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. त्यावेळी कास्टिंग डायरेक्टर नव्हता. म्हणूनच मला मुंबईत येऊन माझं नशीब आजमवायचं होतं. मुंबईत मला अशा कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागला नाही. 2014 मध्ये मी एका दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये ऑडिशनसाठी गेले होते. पूर्वी असं व्हायचं की, फक्त दिग्दर्शक आणि निर्माते ऑडिशनसाठी बोलावायचे. मी ऑडिशनला माझ्या आईसोबत गेले आणि जेव्हा मी केबिनमध्ये गेले, त्यावेळी दिग्दर्शकानं मला त्याच्या मांडीवर बसून तो सीन दाखवायला सांगितला. मी त्यावेळी खूपच लहान होते. पण, मी खूप अस्वस्थ झाले. मी खोटं बोलले की, मी सीनची प्रॅक्टिस करेन आणि दुसऱ्या दिवशी येईन. मग मी तिथून पळून गेले. "

श्रेया गुप्तो पुढे बोलताना म्हणाली की, "त्या घटनेनंतर तिला वाटलं की, जर इतका अभ्यास करुनही तिला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला तर, ती मुंबईतच तिचं नशीब आजमावेल. आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीची परिस्थिती खूपच चांगली झाली आहे." 

View this post on Instagram
 
A post shared by Shreya Gupto (@shreyaguptoo)

मुलाखतीत बोलताना श्रेयानं चित्रपटात भूमिका मिळण्याबाबत आणि सलमान खानसोबत तिला मिळालेल्या पहिल्या मोठ्या संधीबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. तिनं सांगितलं की, अभिनेत्रीनं सर्वात  या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आणि नंतर तिला कास्ट करण्यात आलं. श्रेया मुलाखतीत म्हणाली की, "बॉलीवूड चित्रपटाच्या सेटवर हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि मी त्याबद्दल अधिक कृतज्ञ राहू शकत नाही. एआरएम अंतर्गत, सलमान खानसोबत आणि नाडियालवालाच्या प्रॉडक्शनमध्ये काम करणं माझ्यासाठी खूप रोमांचक होतं. ही खूप मोठी नावं आहेत आणि या जगात पाऊल ठेवणं खरोखरच अविश्वसनीय वाटलं."

दरम्यान, श्रेया गुप्तोनं 'सिकंदर'मधून बॉलिवूड डेब्यू केला. 'सिकंदर'पूर्वी श्रेयानं रजनीकांतच्या 'दरबार' चित्रपटात काम केलं होतं. ती 'वरणम आयराम' आणि 'मथियाल वेल'मध्येही दिसली होती. सूर्या आणि रजनीकांत सारख्या सुपरस्टार्ससोबत काम करूनही, श्रेयाला अनेक प्रोजेक्ट्ससाठी नाकारण्यात आलं.  वेळा नकाराचा सामना करावा लागला आणि चांगली भूमिका मिळविण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sreeleela Pulled By Crowd: कार्तिक आर्यनसोबत चालणाऱ्या श्रीलीलासोबत अघटित घडलं, गर्दीतून एक हात आला अ्न खेचलं, बॉडीगार्ड मदतीला धावून गेला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??

व्हिडीओ

Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Embed widget