एक्स्प्लोर

नवऱ्यासोबतचा फोटो अन् सुखाचे क्षण, कॅप्शनेही लक्ष वेधलं; अभिनेत्री प्रिया मराठेची शेवटची पोस्ट चर्चेत

Actress Priya Marathe death : नवऱ्यासोबतचा फोटो अन् सुखाचे क्षण, कॅप्शनेही लक्ष वेधलं; अभिनेत्री प्रिया मराठेची शेवटची पोस्ट चर्चेत

Actress Priya Marathe death : मराठी सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालंय. गेल्या काही वर्षात प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती. दरम्यान, रविवार पहाटे तिची झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठे हिच्या जाण्याने सिनेक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय वयाच्या 38 वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या प्रिया मराठेची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. प्रिया मराठे हिने 11 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या नवऱ्यासोबतचे जयपूर ट्रीपचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करताना तिने "Awed by the hugeness and its intricacies", असं कॅप्शन दिलं होतं.  (Actress Priya Marathe death )

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

अभिनेत्री प्रिया मराठेची डोळे दिपवणारी कारकीर्द 

अभिनेत्री प्रिया मराठे यांनी 'या सुखांनो या', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथं मी', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'येऊ कशी कशी मी नांदायला' यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. मराठी मनोरंजनविश्वात त्या शेवटच्या वेळेस 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसल्या होत्या. याशिवाय 'पवित्रा रिश्ता', 'उतरन', 'कसम से', 'बड़े अच्छे लगते है' अशा हिंदी मालिकांमधूनही त्यांनी ठसा उमटवला आहे. (Actress Priya Marathe death )

प्रिया मराठे यांनी आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांतून काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'या सुखांनो या' या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर 'तू तिथं मी', 'चार दिवस सासूचे', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'येऊ कशी कशी मी नांदायला' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी मालिकांमध्ये 'पवित्र रिश्ता' ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती, ज्यात त्यांनी वर्षा हे पात्र साकारले होते. (Actress Priya Marathe death )

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Priya Marathe Passed Away : अभिनेत्री प्रिया मराठे प्रिया मराठेचे निधन, टेलिव्हिजनवरील 'या' मालिका ठरल्या होत्या सुपरहिट

Priya Marathe: सुशांतनं वयाच्या 34व्या वर्षी गळ्याला दोरी लावली अन् आता प्रियाची वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी; 'पवित्र रिश्ता'मधील दोन अभिनेत्यांची चटका लावणारी एक्झिट

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget