एक्स्प्लोर

विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

Actress Jyoti Saxsena Chat Leaked Case: अभिनेत्री आणि एका विद्यार्थ्याच्या कथिच अश्लील चॅटचे काही स्क्रीनशॉट्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Actress Jyoti Saxsena Chat Leaked Case: इंडस्ट्री जेवढी ग्लॅमरस आणि झगमगती दिसते, तेवढीच तिची काळी बाजूही आहे. एन्टरटेन्मेट इंडस्ट्री आणि त्यासभोवतालचे वाद-विवाद सध्या चर्चेचा विषय ठरतायत. नुकतीच एक प्रसिद्ध अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.  अभिनेत्री ज्योती सक्सेना (Actress Jyoti Saxsena) हिच्या इन्स्टाग्राम चॅटनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीचे एका विद्यार्थ्यासोबतचे काही चॅट्स व्हायरल झाले आहेत, जे पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अभिनेत्री आणि एका विद्यार्थ्याच्या कथिच अश्लील चॅटचे काही स्क्रीनशॉट्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री आणि विद्यार्थ्याच्या अश्लील चॅट्सचं प्रकरण नेमकं काय? 

सोशल मीडियावर अभिनेत्री आणि विद्यार्थ्याचे कथित चॅट्स व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री ज्योती सक्सेना आणि एका विद्यार्थ्यासोबत कथितरित्या अश्लील संवाद साधलेला. या स्क्रीनशॉर्ट्समध्ये हे दाखवण्यात आलंय की, न्यूड व्हिडीओ कॉलच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली होती. चॅट्समध्ये सुरुवातीला 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आलेली, पण जेव्हा समोरच्या व्यक्तीनं स्वतः एक विद्यार्थी असल्याचं सांगितलं, त्यावेळी कथितरित्या ही रक्कम कमी करण्यात आली आणि 8 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे स्क्रीनशॉर्ट्स समोर येताच लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली. 


विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

अभिनेत्रीचं स्पष्टीकरण 

कथित अश्लील स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री ज्योती सक्सेनानं मौन सोडलं आणि फेसबुकवर अधिकृत निवेदन जारी केलं आहे. त्यांनी हे सर्व चॅट्स पूर्णपणे खोटे असल्याचं सांगून तिच्यावर लावले जात असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचंही तिनं सांगितलं. तसेच, कोणीतरी तिच्या फोटोंचा गैरवापर करुन तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतंय, असंही तिनं म्हटलंय. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य ती अॅक्शन घेण्यात येणार असून कारवाई केली जाईल, असा इशाराही ज्योती सक्सेनाने पोस्टमधून दिला आहे. 

बॉलिवूडमध्ये हॅकिंगचा वाढता धोका 

एखाद्या कलाकारावर अशा प्रकारचा प्रसंग ओढवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सायबर गुन्हेगार अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींचे अकाउंट्स हॅक करतात, असं करण्यामागे त्यांचा उद्देश त्या व्यक्तीच्या चाहत्यांची फसवणूक करणं किंवा तिची प्रतिष्ठा मलिन करणं हा असतो. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाची' (Lachi) या सिनेमामधील भूमिकेमुळे ज्योती सक्सेना प्रकाशझोतात आली होती. आता ही अभिनेत्री सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. हे कृत्य खरोखरच एखाद्या हॅकरनं केलं आहे, की यामागे एखादा मोठा कट रचलेला आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shefali Bagga On Dating Rumors With Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडायला 10 वर्षे लागली; 'धुरंधर 2'चं सिंहासन कोण हिरावणार? बॉक्स ऑफिस हादरवू शकणाऱ्या 'या' 5 चित्रपटांची प्रचंड चर्चा
'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडायला 10 वर्षे लागली; 'धुरंधर 2'चं सिंहासन कोण हिरावणार? बॉक्स ऑफिस हादरवू शकणाऱ्या 'या' 5 चित्रपटांची प्रचंड चर्चा
Anushka Sharma Wallpaper Viral: ना विराट ना मुलं, अनुष्का शर्माच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर खास व्यक्तीचा फोटो; Video व्हायरल
ना विराट ना मुलं, अनुष्का शर्माच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर खास व्यक्तीचा फोटो; Video व्हायरल
Prajakta Gaikwad Pathrakhin Serial: अस्सं सासर सुरेख बाई! प्राजक्ता गायकवाडची 'पाठराखीण' मालिका पाहण्यासाठी सासरच्या अंगणात मोठी स्क्रिन
अस्सं सासर सुरेख बाई! प्राजक्ता गायकवाडची 'पाठराखीण' मालिका पाहण्यासाठी सासरच्या अंगणात मोठी स्क्रिन
Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Khan Sir: बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
RBI : तुमच्या घराचा हफ्ता वाढणार की कमी होणार? रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, EMI वर होणार मोठा निर्णय
तुमच्या घराचा हफ्ता वाढणार की कमी होणार? रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, EMI वर होणार मोठा निर्णय
Abdul Sattar and Eknath Shinde: अब्दुल सत्तारांचा भाजपशी थेट पंगा; एकनाथ शिंदेंनी सूचना देऊनही पुन्हा तेच म्हणाले, नेमकं काय घडलं?
अब्दुल सत्तारांचा भाजपशी थेट पंगा; एकनाथ शिंदेंनी सूचना देऊनही पुन्हा तेच म्हणाले, नेमकं काय घडलं?
Embed widget