एक्स्प्लोर

Golmaal 5: हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री

Golmaal 5 Shooting Begins in Ooty: 'गोलमाल 5'चं शूटिंग ऊटीमध्ये सुरू झालं आहे.

Ajay Devgn Shares Golmaal 5 Behind The Scenes Video: अजय देवगणने (Ajay Devgn) आपल्या कारकि‍र्दीत विविध जॉनरच्या चित्रपटात काम केलं. त्याचा कॉमेडी 'गोलमाल' (Golmal) या सिनेमालाही प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. आता या सिनेमाचा 5वा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या अजय देवगण 'गोलमाल' सिनेमाच्या पाचव्या पार्टमुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्याने या चित्रपटाच्या संबंधित एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. चाहते तसेच नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करुन उत्सुकता दर्शवली.  अजयने आपल्या चाहत्यांसोबत एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून 'गोलमाल'च्या आठवणी ताज्या झाल्या, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

ऊटीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात (Rohit Shetty Golmaal 5 Teaser Announcement)

अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'गोलमाल 5' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'गोलमाल 5'ची टीम ऊटी या निसर्गरम्य ठिकाणी शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  अजयने त्याच्या आगामी चित्रपटाच्या संबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओत 'गोलमाल' मधील तिच आयकॉनिक बाईक दिसत आहे. तसेच त्या बाईकवर  अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, शरमन  जोशी आणि कुणाल खेमू दिसत आहे. तर अजय देवगण या बाईकला धरुन उभा आहे. 'यावेळची सवारी मोठी आणि मनोरंजक असणार आहे', असं त्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. 

रोहित शेट्टीने टीझर शेअर करुन, या सिनेमाची मागिती दिली होती (Ajay Devgn shares Golmaal 5)

दरम्यान, चाहते आणि प्रेक्षक या सिनेमाची झलक पाहून खूप खूश आहेत. हा सिनेमा कधी रिलीज होणार, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.  यापूर्वी रोहित शेट्टीने 14 मार्च 2026 रोजी आपल्या वाढदिवशी  'गोलमाल 5' या सिनेमाची ऑफिशियल अनाउंसमेंट केली होती.  रोहित शेट्टीने या सिनेमाचा छोटा टीझर शेअर केला होता. या टीझरमध्ये शूटिंगचे काही क्लिप्स दिसत आहे.  तसेच शूटिंग सुरू केले आहे, असं जाहीर केलं. या सिनेमात जुन्या कलाकारांसह आणखी एका नव्या कलाकाराची यात एन्ट्री होणार आहे. 

या सिनेमाचा अक्षय कुमार भाग असणार असल्याची माहिती आहे.  या चित्रपटात त्याचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे.  'गोलमाल 5' या सिनेमात अक्षय कुमार नेमकं कोणती भूमिका साकारणार? याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.   दरम्यान, 'गोलमाल 5' हा कॉमेडी सिनेमा कधी रिलीज होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्याचा सिंगर Bisexual? करण औजलाच्या टीमनं अखेर मौन सोडलं, सत्य सर्वांना सांगूनच टाकलं...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget