एक्स्प्लोर

Singer Karan Aujla: विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्याचा सिंगर Bisexual? करण औजलाच्या टीमनं अखेर मौन सोडलं, सत्य सर्वांना सांगूनच टाकलं...

Karan Aujla Bisexual Tweet Goes Viral: करण औजलाचं 'Bisexual' ट्विट सोशल मीडियात व्हायरल. ट्विटमागचं सत्य काय?

Karan Aujla Bisexual Tweet: 'Boyfriend' गाण्यातून प्रकाशझोतात आलेला करण औजला (Karan Aujla) सध्या एका व्हायरल ट्विटमुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होत आहे. त्यानं आपल्या पोस्टमधून एक धक्कादायक खुलासा केला असल्याचं म्हटलं जात आहे. व्हायरल पोस्टमध्ये करणने स्वत:ला Bisexual असल्याचं म्हटलं आहे. त्यानं एक्सवर ट्विट करुन याबद्दल जाहीर केलं, असं म्हटलं जात आहे. सध्या त्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दरम्यान, ट्विट व्हायरल होताच इंटरनेटवर खळबळ उडाली. त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला.  परंतु, या पोस्टवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ही पोस्ट फेक असल्याचं काहींचं म्हणणं आहे.  

करण औजलाच्या नावानं Bisexual ट्विट व्हायरल (Karan Aujla bisexual tweet viral truth or fake)

करण औजलाशी संबंधित असलेल्या एका व्हेरिफाईड एक्स हँडलवरुन शेअर केलेली ही पोस्ट जानेवारी 2026 ची आहे.   त्या पोस्टमध्ये, 'इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप वेळ लागला.  पण अखेर मनमोकळेपणाने बोलताना आता  मला आरामदायी वाटत आहे.   मी बायसेक्शुअल आहे.  मला हे सांगताना आनंद होत आहे. प्रेम पसरवत राहा. प्रत्येकाला प्रेम पाठत राहा',  असं पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. या  पोस्टचं स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.  

Bisexual ट्विटवर औजलाच्या टीमकडून प्रतिक्रिया समोर (karan Aujla Team reaction on viral tweet)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by India Forums (@indiaforums)

तेव्हापासून सोशल मीडियात खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणात आता, करण औजलाच्या टीमकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार,  करण औजलाच्या टीमचं असं म्हणणं आहे की, ही पोस्ट फेक आहे. या पोस्टशी सिंगरचा संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.  पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, करण औजलाचं एक्सवर अधिकृत अकाऊंट नाही.  एक्सवर त्याच्या नावाचे बरेच अकाऊंट आहेत.  सिंगरचं केवळ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अधिकृत अकाऊंट आहेत. 

विशेष म्हणजे, ज्या @karanaujla_music हँडलवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे, हे अकाऊंट एक्सवर अस्तित्वात नाही.  त्यामुळे सिंगर करणने ही पोस्ट शेअर केली नाही, हे स्पष्ट होते.   करण औजलाने आपल्या कारकि‍र्दीत अनेक अल्बम आणि बॉलिवूडमधील चित्रपटांसाठी गाणं गायलं आहे. 'बॅड न्यूज' चित्रपटातील करण औजलाचं 'हुस्न तेरा तौबा तौबा' हे गाणं प्रचंड गाजलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गायत्रीच्या लग्नात मित्रांची उडाली धांदल, नवरीला मंडपात नेताना सोसाट्याचा वारा अन्... वधूही भांबावली VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Embed widget