एक्स्प्लोर

बॉर्डर-2 ते बेबी जॉन, 'या' तीन चित्रपटांत दिसणार वरूण धवन; बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवणार?

वरून धवण आगामी काळात काही दमदार चित्रपटांत दिसणार असून त्याच्या या चित्रपटांची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

मुंबई : अभिनेता सनी देओलच्या कल्ट क्लासिटक चित्रपट 'बॉर्डर ' चा सिक्वेल येणार आहे. 'बॉर्डर 2' या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. अभिनेता आयुष्यमान खुराना  'बॉर्डर 2' या चित्रपटात अभिनय करणार होता. परंतू आयुष्मानने  'बॉर्डर 2' चित्रपटात काम करण्यास नकार दिला. सनीच्या चित्रपटात 'स्त्री 2' या चित्रपटातील अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. 

वरुण धवन हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रटात काम केलं असून ते सुप्रसिद्धही ठरले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांने रसिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. वरुण गेल्या 12 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतोय. त्याचे अनेक चित्रपट हिट ठरले असले तरीदेखील कलंक, स्ट्रीट डान्सर- 3डी यासारखे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. दरम्यान, वरून धवण आगामी काळात काही दमदार चित्रपटांत दिसणार असून त्याच्या या चित्रपटांची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

 1. 'भेडिया 2' (Bhediya)

वरुण धवण (varun Dhawan) याआदी 2022 साली 'भेडिया' या चित्रपटात दिसला होता. भेडिया हा चित्रपट बॉक्सऑफिवर चांगली कामगिरी करू शकला नाही. चांगला गल्ला जमवता आला नसला तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाची कथा आणि वरुणच्या अभिनयाचे कौतुक केले होते. दरम्यान वरूणच्या आगामी चित्रपटांच्या यादीत भेडिया या चित्रपटाच्या स्विक्वेलचा समावेश आहे. वरुणने मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यात 'भेडिया 2' या चित्रपटाची घोषणा केली होती. भेडिया एक हॉरर चित्रपट आहे.

2.'बेबी जॉन' (Baby John)

अभिनेता शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असलेल्या जवान या चित्रपटाची भारतभरात चर्चा झाली होती. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने तेव्हा 1150 कोटी रुपयांची कमाई केली होती. याच अॅटली या दिग्दर्शकाचा 'बेबी जॉन' हा नवा चित्रपट येत आहे. हा चित्रपट या वर्षी म्हणजेच 25 डिंसेबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच अभिनेता वरुण धवण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानचा जवान ज्या पद्धतीने ब्लॉकबस्टर ठरला अगदी त्याच पद्धतीने बेबी जॉन हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवणार का, याची उत्सूकता सर्वांना लागली आहे. 

 3. 'बॉर्डर 2' (border 2)

सध्या 'बॉर्डर 2' या चिपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 1997 प्रदर्शित झाला होता. अभिनेता सनी देओलच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी तेव्हा चांगली पंसती दिली होती. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. दरम्यान, बॉर्डर-2 या चित्रटात वरुण धवनही झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र वरूण धवन या चित्रपटात झळकलाच तर त्याचा हा तिसरा चित्रपट असेल. बॉर्डर-2 हा चित्रपट 25 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

पहाटे 5 वाजता झोपतो, 9 वाजता शुटिंग, रात्री 2 वाजता घरी, मध्यरात्री वर्कआउट; हेक्टिक रुटिनसह 'वन मिल डाएट' फॉलो करतो किंग खान

Actress Plastic Surgery : श्रीदेवीच्या लेकीनं सुंदर दिसण्यासाठी केली प्लास्टिक सर्जरी, अभिनेत्रीच्या खुलाशानंतर चाहते चकित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget