एक्स्प्लोर

जेव्हा जॉकी श्रॉफने अनिल कपूरच्या तब्बल 17 वेळा कानशिलात लगावली होती, जाणून घ्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं होतं?

जॉकी श्रॉफ यांनी अभिनेता अनिल कपूरला एक-दोन नव्हे तर तब्बल 17 वेळा कानशिलात लगावल्या होत्या. खुद्द जॉकी श्रॉफ यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

Jackie Shroff- Anil Kapoor Film Kissa: सिनेसृष्टीतील काही किस्से हे चांगलेच मनोरंजक असतात. त्या-त्या घटनांचे काही संदर्भ एवढे खास असतात की चित्रपटाची कमी आणि संबंधित घटनाचीच सगळीकडे चर्चा होत असते. सध्या अनिल कपूर आणि जॉकी श्रॉफ यांच्यातील अशाच एका प्रसंगाची सगळीकडे आठवण काढली जात आहे. जॉकी श्रॉफने अनिल कपूरला तब्बल 17 वेळा कानशि‍लात लगावलं होतं. हा किस्सा नेमका काय आहे? अनिल कपूरला तब्बल 17 वेळा का मार खावा लागला होता? हे जाणून घेऊ या....

परिंदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट

हा किस्सा परिंदा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि जॉकी श्रॉफ हे दोन्ही अभिनेते होते. त्यामुळेच दोन्ही मोठे स्टार्स या चित्रपटात असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर तो चांगालच चालला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, जॉकी श्रॉफने अनिल कपूरच्या 17 वेळा कानशि‍लात लगावली होती. 

'त्या' दृश्याची झाली होती सगळीकडे चर्चा

परिंदा हा चित्रपट 1990 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. विशेष म्हणजे त्या वर्षी या चित्रपटाला एकूण 5 फिल्मफेअऱ तर 2 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले होते. मात्र या चित्रपटातील कानशि‍लात लगावण्याच्या दृश्याची तेव्हा सगळीकडेच चर्चा झाली होती. 

...म्हणून अनिल कपूरला लगावल्या होत्या कानशिलात

 जॉकी श्रॉफ आणि अनिल कपूर हे आपल्या वैयक्तिक आयुष्यात फार चांगले मित्र आहेत. विदू विनोद चोप्रा यांच्या परिंदा या चित्रपटात या दोघांनीही एकत्र काम केलेले आहे. याच चित्रपटाच्या एका दृश्यात जॉकी श्रॉफ अनिल कपूरला कानाखाली मारणार होता. पहिल्या वेळी जॉकी श्रॉफने अनिल कपूरच्या कानशि‍लात लगावलीही होती. सर्वांना हा शॉट आवडला होता. मात्र अनिल कपूरला या शॉटमध्ये आणखी जीव ओतायचा होता. त्याला हा सीन आणखी जिवंत करायचा होता. त्यामुळे हा शॉट रिटेक घेण्याची त्याने विनंत केली. दुसऱ्या शॉटला विदू विनोद चोप्रा यांना काहीतरी खटकलं. त्यानंतर तो सिन पुन्हा शूट केला गेला. असे करत करत हा सिन एकूण 17 वेळा शूट करण्यात आला आणि अनिल कपूरला जॉकी श्रॉफकडून तब्बल 17 वेळा कानाखली खावी लागली. 

हा किस्सा खुद्द जॉकी श्रॉफनेच सांगितलेला आहे. जॉकीने परिंदा या चित्रपटात अनिल कपूरला 17 वेळा कानाखाली मारली असली तरी ते एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. अनेकवेळा ते एकमेकांसोबत दिसलेले आहेत.

हेही वाचा :

त्याला कपड्यांवरून हिणवलं, हमसून-हमसून रडला, 'या' करोडपती हिरोच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी प्रसंग, नेमकं काय घडलं होतं?

महात्मा गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Passes Away: 'माझं देवाकडे एकच मागणं...'; आशा भोसले यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेली इच्छा, VIRAL VIDEO पाहून डोळे पाणावतात
'माझं देवाकडे एकच मागणं...'; आशा भोसले यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेली इच्छा, VIRAL VIDEO पाहून डोळे पाणावतात
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
Asha Bhosle Passed Away : शहाजी बापूंनी आशाताईंचे आवडलेले गाणं सांगितलं, भरतशेठही गहिवरले; सूरसम्राज्ञीच्या निधनाने देशभरात शोककळा
शहाजी बापूंनी आशाताईंचे आवडलेले गाणं सांगितलं, भरतशेठही गहिवरले; सूरसम्राज्ञीच्या निधनाने देशभरात शोककळा
Asha Bhosle Death: आशा भोसले ज्या 'चेस्ट इन्फेक्शन'शी लढत होत्या, ते नक्की का होतं? ऑर्गन फेल्युअरचा धोका कसा वाढतो? जाणून घ्या
आशा भोसले ज्या 'चेस्ट इन्फेक्शन'शी लढत होत्या, ते नक्की का होतं? ऑर्गन फेल्युअरचा धोका कसा वाढतो? जाणून घ्या

व्हिडीओ

Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Top 10 Songs: अभी न जाओ छोडकर,के दिल अभी भरा नहीं...; आशा भोसलेंची 10 गाजलेली गाणी
अभी न जाओ छोडकर,के दिल अभी भरा नहीं...; आशा भोसलेंची 10 गाजलेली गाणी
Asha Bhosle Death: आशा भोसले यांचं निधन; ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण
आशा भोसले यांचं निधन; ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
Washim Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील पती गंभीर तर पत्नी जखमी, दीड वर्षाचा चिमुरडा सुखरूप बचावला
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील पती गंभीर तर पत्नी जखमी, दीड वर्षाचा चिमुरडा सुखरूप बचावला
Asha Bhosle: 'मन क्यूँ बहका रे बहका' ते 'मुख्य क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया'; आशाताई आणि लतादीदींनी एकत्रित साज चढवलेली सर्वात लोकप्रिय टॉप 10 गाणी
'मन क्यूँ बहका रे बहका' ते 'मुख्य क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया'; आशाताई आणि लतादीदींनी एकत्रित साज चढवलेली सर्वात लोकप्रिय टॉप 10 गाणी
Asha Bhosle Passes Away: आशाताईंचं जे गाणं ऐकून खुद्द गीतकार स्टुडिओतून बाहेर निघून गेलेले, त्याच गाण्याचा रणवीर सिंगच्या 'धुरंधर'मध्ये धमाका, नेमकं काय घडलं होतं?
आशाताईंचं जे गाणं ऐकून खुद्द गीतकार स्टुडिओतून बाहेर निघून गेलेले, त्याच गाण्याचा रणवीर सिंगच्या 'धुरंधर'मध्ये धमाका, नेमकं काय घडलं होतं?
पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण... सूरसम्राज्ञी आशाताईंचा देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरव; सिनेक्षेत्रातही दबदबा
पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण... सूरसम्राज्ञी आशाताईंचा देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरव; सिनेक्षेत्रातही दबदबा
'उमराव जान'मधील 'दिल चीज क्या है' 'इन आँखों की मस्ती' ते वयाच्या साठीनंतरही ए. आर. रहमानसोबत रंगीलामधील 'तन्हा तन्हा' 'याई रे' पर्यंत आशा भोसलेंच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट
'उमराव जान'मधील 'दिल चीज क्या है' 'इन आँखों की मस्ती' ते वयाच्या साठीनंतरही ए. आर. रहमानसोबत रंगीलामधील 'तन्हा तन्हा' 'याई रे' पर्यंत आशा भोसलेंच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट
Embed widget