एक्स्प्लोर

Dharmendra Pradhan on Jyotirmayee Nayak: 'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...

Dharmendra Pradhan Congratulates Indian Idol 16 Winner: धर्मेंद्र प्रधानांकडून 'इंडिअन आयडल सिझन 16'च्या विजेतीचं कौतुक. पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या.

Indian Idol 16 Winner: सोनी टिव्हीतील सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडिअन आयडल सिझन 16'ने (Indian Idol 16) आपला विनर घोषित केला आहे.  काल रात्री या प्रसिद्ध शोचा फिनाले पार पडला. या फिनालेमध्ये सुरांची तगडी स्पर्धा पाहायला मिळाली.  दरम्यान, या फिनालेत ओडीशाच्या (Orissa) ज्योतीर्मयी नायकने 'इंडिअन आयडल सिझन 16'चे विजेतेपद पटकावले.  बऱ्याच वर्षांची मेहनत, कठीण ऑडिशन्स आणि धमाकेदार परफॉर्मेन्सनंतर ज्योतिर्मयी नायकने (Jyotirmayee Nayak) ट्रॉफी आपल्या नावे केली.  काल विजेतेपद घोषित झाल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.   आता माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी  'इंडिअन आयडल सिझन 16'च्या विनरला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 'तिचे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

धर्मेंद्र प्रधानांकडून 'इंडिअन आयडल सिझन 16'च्या विजेतीचं पोस्ट शेअर करुन कौतुक (Jyotirmayee Nayak wins Indian Idol Season 16)

'इंडिअन आयडल सिझन 16' या शोची 'यादों की प्लेलिस्ट' ही थीम होती.  या सिझनच्या फिनालेमध्ये 5 स्पर्धकांमध्ये सुरांची टक्कर होती. अंशिका चोनकर,  मनराज वीर सिंह, मायसिमे बसू, सुहैल सूफी आणि तनिष्क शु्क्ला  यांच्यात स्पर्धा सुरु होती.  या सर्व स्पर्धकांना मात देत ज्योतिर्मयी नायक हिने विजेतेपदाचा मान पटकावला.   विजेतापद जिंकल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे.  अशातच धर्मेंद्र प्रधान यांनीही ज्योतिर्मयी नायक हिचं कौतुक केलं आहे, शुभेच्छा दिल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. 'ओडीशातील मुलगी  ज्योतिर्मयी नायक हिनं इंडियन आयडलच्या 16 व्या सिझनचं विजेतापद पटकावलं. तिला मन:पूर्वक अभिनंदन.  आपल्या सुरीली आवाज आणि अथक  परिश्रमातून  तिनं संपूर्ण देशात ओडीशाला गौरव मिळवून दिला.  तिचे हे समर्पण आणि यश आजच्या युवकांना नक्कीच प्रेरणा देईल', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ज्योतिर्मयी नायक हिनं  'इंडियन आयडल'च्या सोळाव्या सिझनच्या विजेतापदाचा मान पटकावल्यामुळे केवळ कुटुंबाची नाही तर, ओडीशाचीही मान उंचावली आहे.  तिनं संपूर्ण सिझन आपल्या सुरेल आवाजातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  ट्रॉफीसोबत ज्योतिर्मयी नायकने 20 लाखांचा धनादेश जिंकला. तसेच सोनीकडून सिंगिग कॉन्ट्रेक्टही मिळाला आहे.  सध्या तिच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget