एक्स्प्लोर

Suraj Chavan : 'तरीही तो जिंकला तर मी बिग बॉस बघणं सोडून देईन,' माजी स्पर्धकाचं सूरज चव्हाणच्या खेळावर भाष्य

Suraj Chavan :  सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेल्यापासून त्याला महाराष्ट्रभरातून बराच सपोर्ट मिळतोय. पण त्याला मिळणाऱ्या सपोर्टवरुन बिग बॉसच्या माजी स्पर्धकाचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

Suraj Chavan :  बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात सूरज चव्हाण (Suraj Chavan) या स्पर्धकाने घरातल्यांचीच नाही तर  संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकलीत. त्याचप्रमाणे दुसऱ्या आठवड्यातील त्याच्या खेळालाही प्रेक्षकांनी आणि रितेश भाऊंनी शाबासकीही दिली. सोशल मीडियावर सूरजसाठी बराच सपोर्ट तयार झाला आहे. पण सध्या बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकाने आणि मराठी अभिनेत्रीने सूरजसाठी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

कॅप्टन्सी टास्कमध्ये  सूरज हा एकट्याने नडला होता. त्यानंतर त्याच्या या खेळाचं रितेश देशमुखनेही भरभरुन कौतुक केलं आणि दुसरा आठवडा हा सूरजने गाजवल्याचं म्हटलं. पण सूरज या सिंपथीवर पुढे जाऊ शकत नाही, असं अभिनेत्री आरती सोळंकी हिचं म्हणणं आहे. तिने नुकतच अल्ट्रा मिडिया बजला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. 

'...तर मी बिग बॉस पाहणं बंद करेन'

आरतीने म्हटलं की, मी साधा, भोळा, गरीब मी इथून आलोय, तिथून आलोय असं बोलून नाही चालत. कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप कठीण आहे. त्यामुळे माझी सिंपथी या गोष्टीला अजिबात नाही. मी सुद्धा गरीब आहे, चाळीतली पोरगी आहे. त्यामुळे एखादा गरीब कुणीतरी जिंकलं तर नक्की आवडेल. मी स्वामींच्या चरणी त्याच्यासाठी प्रार्थना करेन की त्याला आणखी फेम मिळू दे या कार्यक्रमातून, जिथे आता 80 हजार घेतोय तिथे 8 लाख घेऊ दे. पण काहीच खेळ न खेळता, काहीच न करता तो पुढपर्यंत गेला आणि जिंकला तर मी तरी पुढचा सिझन बघणार नाही. हे मी आताच स्पष्ट करतेय. मी अशी सिंपथी नाही पचवू शकत. कारण तो गेम खूप कठीण आहे. मग तुम्ही सगळे गरीब घ्या, मग मी पण येते मी पण गरीब आहे.                                                            

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Kiran Mane : 'कलाकार ब्राह्मण समाजातील 'गुड लुकींग' हवा', व्हायरल पोस्टवर किरण मानेंची कमेंट चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget