एक्स्प्लोर

Kiran Mane : 'कलाकार ब्राह्मण समाजातील 'गुड लुकींग' हवा', व्हायरल पोस्टवर किरण मानेंची कमेंट चर्चेत

Kiran Mane :  किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे. 

Kiran Mane :  एखाद्या मालिका, सिनेमात कलाकार हवे असतील, तर त्यांच्या ऑडिशन्सची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवी याकरिता हल्ली सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे अनेक कलाकारांपर्यंत किंवा नवख्या कलाकारांपर्यंत ही माहिती पोहचवणं अगदी सहज सोप्पं होतं. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका ऑडिशनची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.                                                 

या पोस्टमध्ये वासुदेवाच्या भूमिकेसाठी ब्राह्मण मुलगी हवा असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. त्यावरुन अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. किरण माने हे कायमच अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात.                                                                                        

किरण माने यांनी काय म्हटलं?

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की,  'मराठी सिरीयलमध्ये वासूदेवाच्या भुमिकेसाठी कलाकार हवा आहे. फिल्मसिटीमध्ये शुटिंग सुरू आहे. अट एकच आहे, "कलाकार ब्राह्मण समाजातला, अर्थातच 'गुड लुकींग' हवा आहे."ऑडीशन्ससाठीची माहिती देणार्‍या एका व्हॉट्सअप ग्रुपवर आलेला हा एक मेसेज आहे. 'जनसेवा' म्हणून त्याचा स्क्रिनशॉट टाकतोय. ब्राह्मण जातीतल्या 31 ते 40 वयोगटातील पुरुषांनी तातडीने धाव घ्या.'श्री स्वामी समर्थ कास्टिंग कंपनी'शी लगेच संपर्क साधा ! '                                                                      

दरम्यान नुकतीच किरण माने यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता या व्हायरल स्क्रिनशॉटवर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावरही या पोस्टची बरीच चर्चा आहे. 

ही बातमी वाचा : 

Mamata Banerjee : '...यापेक्षा भयाण हास्यास्पद प्रकार दुसरा नाहीच', बलात्कार प्रकरणानंतर ममता बॅनर्जींच्या रॅलीवर ठाकरे गटाच्या नेत्याची पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
Bollywood Actress Daisy Shah Struggle Life: 2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget