एक्स्प्लोर

साहित्यिक राजकीय आखाड्यात, डॉ. विठ्ठल वाघांची कवितेतून आंबेडकर-आठवलेंवर टीका, पवारांविरोधी भूमिकेचाही समाचार

डॉ. विठ्ठल वाघ यांची शरद पवारांचे जीवलग मित्र आणि कट्टर समर्थक अशी ओळख आहे. डॉ. विठ्ठल वाघही अनेकदा ते जाहीरपणे बोलून दाखवतात. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात डॉ. वाघांची विधान परिषदेवरची संधी थोडक्यात हुकली होती.

अकोला :  डॉ. विठ्ठल वाघ महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातलं मोठं नाव आहे. डॉ. वाघांच्या साहित्यातून शेती, माती, शेतकरी, ग्रामीण परंपरा आणि संस्कृतीचं यथार्थ चित्रण मांडलं गेलं आहे. वाघांच्या वऱ्हाडी कवितांनी मराठी साहित्यात मैलाचा दगड रोवला आहे. त्यांच्या 'काया मातीत मातीत तिफण चालते' हे कवितेनं तर महाराष्ट्रावर आजही अक्षरश : गारूड घातलेलं आहे. डॉ. विठ्ठल वाघांच्या लिखाणातून क्वचित प्रसंगीच राजकीय विषय डोकावतात. बरेच दिवसानंतर वाघांच्या 'भात्या'तून राजकीय कवितेचं 'अस्त्र' बाहेर निघालं आहे. अन अस्त्राच्या निशाण्यावर आलेत 'वंचित बहुजन आघाडी'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. हे दोन्ही नेते सध्या प्रत्येक राजकीय व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करतात. डॉ. वाघांनी या कवितेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांच्या पवारांवरच्या टिकेला उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांची शरद पवारांचे जीवलग मित्र आणि कट्टर समर्थक अशी ओळख आहे. डॉ. विठ्ठल वाघही अनेकदा ते जाहीरपणे बोलून दाखवतात. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात डॉ. वाघांची विधान परिषदेवरची संधी थोडक्यात हुकली होती. मात्र, त्यानंतर या दोन मित्रांमध्ये अंतर पडल्याची चर्चा होती. मात्र, सध्या सर्व पवारविरोधक रोज त्यांना लक्ष्य करीत असताना पवारांच्या बचावासाठी त्यांचा हा जुना सहकारी मैदानात उतरला आहे. डॉ. विठ्ठल वाघ सध्या अमेरिकेत असलेल्या आपल्या मुलाकडे काही महिन्यांसाठी गेलेले आहेत. मात्र, तिथूनही त्यांचं राज्यातल्या राजकीय घडामोडींकडे बारीक लक्ष्य असल्याचं दाखविणारी त्यांची ही राजकीय कविता आहे. भस्मासूर : पुराणातल्या साऱ्याच कथा कपोलकल्पित नसतात. आजही त्या अवतीभवती रोज घडत असतात. वंचितातल्या 'प्रकाशा'ला अकोल्यातून वाट दिली ती त्याला सरळसोट संसदेत घेऊन गेली. नामांतर घडवलं डंक्यावर, कुणी छातीला लावली माती तेही उपकार जाणत नाही हा नातू कृतघ्न किती. दलित आहे रामदास आपला, सांगा कुणा आठवले हात देऊन त्यालासुद्धा दिल्लीमध्ये पाठवले. आता एक अकोला वापरतो दुसरा विसरतो पंढरपूर, वर दिला त्या शिवावरच, हे वार करते भस्मासूर.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget