एक्स्प्लोर

राज्यात 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदार, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकाऱ्यास नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी EVM यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही देण्यात येणार आहे.

मुंबई   : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 3 लाख 9 हजार 233 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहेत. राज्यात अंध/अल्पदृष्टी असलेले 51 हजार 605 मतदार, मुकबधिर 35 हजार 887 मतदार अस्थिव्यंग असलेले एकूण 1 लाख 61 हजार 920 मतदार आणि अपंग म्हणून नावनोंदणी करण्यात आलेले 59 हजार 821 मतदार आहेत. अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय करण्यात आली आहे. अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकाऱ्यास नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी EVM यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सुलभ निवडणुका” म्हणजेच “Accessible Elections” हे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच इतर अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा •      मतदार मदत केंद्राची व्यवस्था •      मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा •      मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक •      विकलांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर ये-जा करण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा •      निवडक शाळांमध्ये विकलांग मतदारांसाठी सहाय्यकारी मतदान केंद्र •      अंध मतदारांसाठी ब्रेल भाषेमध्ये मतदार ओळखपत्र
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RPI Leader Prakash Londhe: RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Stray Dogs Pune : 'पुणे Mahapalika कडून भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्याची सुरुवात
Devendra Fadanavis :'Solapur मध्ये पाऊस सरकारने आणला', Praniti Shinde वर फडवीसांची टीका
Thackeray Alliance: 'आता आम्ही एकत्र, आमच्यामध्ये कुणी येणार नाही'; Uddhav Thackeray यांच्या वक्तव्यानंतरही Raj Thackeray सावध
Ahilyanagar Sangram Jagtap : संग्राम जगतापांच्या विधानाचे पडसाद, अहिल्यानगरमध्ये दुकानांवर भगवे झेंडे
Bihar Politics: 'बाहेरचे उमेदवार नको', Maithili Thakur यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच तीव्र विरोध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RPI Leader Prakash Londhe: RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
RPI नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा; नाशिकमधील गुन्हेगारीवर मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई
Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्तानचा विजय अन् गौतम गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पाकिस्तानचा विजय अन् गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
Embed widget