एक्स्प्लोर

Solapur loksabha election Exit poll : सोलापुरात बदल होणार, प्रणिती शिंदे आघाडीवर सातपुते पिछाडीवर, काय सांगतो एक्झिट पोल? 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून  (Solapur loksabha election) प्रणिती शिंदे आघाडीवर राहणार असल्याचा अंदाज टीव्ही 9 च्या सर्वेमधून सांगण्यात आलं आहे. तर राम सातपुते हे पिछाडीवर राहणार असल्याचा अंदाज आहे.

Solapur loksabha election Exit poll : सोलापूर लोकसभा मतदारसंघ  (Solapur loksabha election) यावेळी चांगलाच चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून राम सातपुते (Ram Satpute) निवडणुकीच्या मैदानात होते. या मतदारसंघात मागील दोन वेळेस भाजप (Bjp) उमेदवाराने बाजी मारली होती. पण यावेळी टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्वण्यात आलाय. तर राम सातपुते हे सर्वेमध्ये पिछाडीवर असल्याची शक्यता वर्तवली जातेय. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोणाला किती जागा मिळणार?

टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार मविआ 25 महायुतीला 22 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्वण्यात आला आहे. टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार काही ठिकाणचे निकाल हे धक्कादायक लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महायुतीला जरी फटका बसला असला तरी भाजप हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला 18 जागा मिळणार असल्याचं अंदाज आहे. तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाला राज्यात 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. या दोन्ही वेळेस काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. मात्र, यावेळी काँग्रेसने जोरदार तयारी केली होती. त्यामुळं प्रणिती शिंदे बाजी मारणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. एक्झिट पोलनुसार प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचा अंदाज आहे. 

महायुती आणि मविआमध्ये जोरदार टक्कर

एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये दिसली रस्सीखेच
महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज
महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज

महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

भाजप 17 जागा
शिंदे गटाला 6 जागा 
अजित पवार गट  1 जागा

महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

शिवसेना ठाकरे गट 9 जागा
काँग्रेस 8 जागा
शरद पवार गटाला 6 जागा 

महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य
2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 च जागा शक्य
शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरणार

महत्वाच्या बातम्या:

Lok Sabha Exit Poll 2024: महाराष्ट्रात धक्कादायक निकाल? मविआला 25, महायुतीला 22 अन् एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा अंदाज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Embed widget