एक्स्प्लोर

Sindhudurg Assembly Election 2024 : पर्यटनाच्या पंढरीचा विठ्ठल कोण ठरणार? तीन मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या तीन विधानसभा मतदारसंघांसह हा जिल्हा आहे.

Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सिंधुदुर्गात मालवणमधील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला उभारला आणि आरमाराची देखील स्थापना केली म्हणूनच भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधलं जातं. सिंधुदुर्ग जिल्हा हा ऐतिहासिकच नाही तर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारी हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. त्यासोबतच हिरवागार निसर्ग, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा हा पर्यटकांना आकर्षित करतो. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली अशी एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतरदार संघातील प्रमुख लढती 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ  महायुती उमेदवार  महाविकास आघाडी वंचित/ अपक्ष/ इतर  विजयी उमेदवार
1. कुडाळ निलेश नारायण राणे (शिवसेना शिंदे गट) वैभव विजय नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी),  अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी)  
2. सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट) राजन कृष्णा तेली (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विशाल प्रभाकर परब (अपक्ष), अर्चना संदीप घारे (अपक्ष)  
3. कणकवली नितेश राणे (भाजप) संदेश भास्कर पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी)  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 

कुडाळ विधानसभा -

रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी), विरुद्ध वैभव विजय नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),  विरुद्ध निलेश नारायण राणे (शिवसेना), विरुद्ध अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), 

सावंतवाडी विधानसभा -

दिपक वसंतराव केसरकर (शिवसेना), विरुद्ध राजन कृष्णा तेली (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विरुद्ध अर्चना संदीप घारे (अपक्ष), विरुद्ध विशाल प्रभाकर परब (अपक्ष)

कणकवली विधानसभा -

चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी),  विरुद्ध नितेश नारायण राणे (भाजप), विरुद्ध संदेश भास्कर पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget