एक्स्प्लोर

ShivsenaUBT List Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी, किती जागा लढणार?

Chhatrapati Shambhajinagar Shivsena UBT List : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 99 जागांवर निवडणूक लढवत आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 99 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी 26 डिसेंबरला आदित्य ठाकरे शहरात दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना संभाजीनगरमध्ये किती जागा लढतेय हे स्पष्ट झालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढतेय.   

ठाकरेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार

  1. बन्सी ग्यानू जाधव (01 - अ)
  2. जयश्री भैय्यासाहेब निभोरकर (01-ब)
  3. छाया संजय हरणे (01-क )
  4. बाळू मच्छिन्द्र औताडे (01 -ड )
  5. संगीता राजीव हंगळे (02 - अ)
  6. बाबासाहेब छबुराव घुगे(02 - ब)
  7. मनीषा ज्ञानेश्वर शेळके(02 - क)
  8. नारायण मते (02 - ड)
  9. कुणाल राऊत (03 - अ)
  10. सौ. मंदा विलास संबाहारे (03 - ब)
  11. सौ. वर्षा योगेश पवार (03 - क)
  12. प्रमोद दुथडे (03 - ड)
  13. शकुंतला प्रवीण कांबळे (04-अ)
  14. अब्दुल रशीद खान हमीद खान (04-ब)
  15. सावित्राबाई हिरालाल वाणी (04-क)
  16. गणेश कौतिकराव लोखंडे (05-ड)
  17. ज्योती रवींद्र जगधने (5-अ)
  18. प्रकाश नारायण आहेरकर (5-ब)
  19. सैदा आफरीन तबस्सुम सय्यद तारेक अली (5-क)
  20. सय्यद अक्सा सय्यद तलहा दानिश (6-क)
  21. सचिन ताराचंद राठोड (6-ड)
  22. सदिप पंडीतराव जाधव (7-अ)
  23. सुनिता मधुकर सोनवणे (7-ब)
  24. गितांजली सुदामराव सोनवणे (7-क)
  25. गौरव दिपक पुरंदरे (7-ड)
  26. उषा पूनम गंगावणे (8-अ)
  27. सिताराम इसराम सुरे (8-ब)
  28. उमिर्ला संदिप चव्हाण (8-क)
  29. कृष्णा एकनाथ मेटे (8-ड)
  30. सांडु खंडु श्रीखंडे (9-अ)
  31. बाबसाहेब गणपत हिवराळे (9-ड)
  32. वंदना भागीनाथ रिठे (10-अ)
  33. प्राजक्ता मंगेश भाले (10-ब)
  34. रविंद्र कृष्णा तांगडे (10-क)
  35. पृथ्वीराज योगीराज राठोड (10-ड)
  36. मधुकर पुंजाबा वाघमारे (11-अ)
  37. दिपीका शिवकुमार देशमुख (11-ब)
  38. छाया चंद्रकांत देवराज (11-क)
  39. विरभद्र रामलिंग गादगे (11-ड)
  40. राजश्री विजय पोफळे (13-क)
  41. शेख बब्बु करीम (13-ड)
  42. सचिन सुर्यकांत खैरे (15-अ)
  43. सोनल प्रितेश जैस्वाल (15-ब)
  44. रिना संजु रिडलॉन (15-क)
  45. लक्ष्मीनारायण बाबुलालजी बाखरीया (15-ड)
  46. जोहराबी नासेर खान (16-अ)
  47. शिवाजी आपरे (16-ब)
  48. यशोदा सतिष कटकटे (16-क)
  49. राजेंद्र एकनाथ दानवे (16-ड)
  50. अरूणा राजकुमार जाधव (17-अ)
  51. अष्फाक अब्दुल रशिद कुरेशी (17-ब)
  52. वंदना गोपाळ कुलकर्णी (17-क)
  53. विनायक देशमुख (17-ड)
  54. रुपाली विक्रम वाहुळ (18-अ)
  55. दिपक तांबे (18-ब)
  56. मेहराज बेगम (18-क)
  57. नितीन माधवराव पवार (18-ड)
  58. रणजित शामराव दाभाडे (19-अ)
  59. स्वाती देविदास रत्नपारखी (19-ब)
  60. सुजाता संतोष गायकवाड (19-क)
  61. नविन मनमोहनसिंग ऑबेरॉय (19-ड)
  62. नरेश ताराचंद पाखरे (20-अ)
  63. राजश्री शिवप्रसाद पगार (20-ब)
  64. सुरेखा किरण तुपे (20-क)
  65. विजय पाटील सोनवणे (20-ड)
  66. कान्हुलाल भागचंद चक्रनारायण (21-अ)
  67. पल्लवी पंढरीनाथ राउत (21-ब)
  68. डॉ. नाना पाळवदे (21-ड)
  69. विजयमाला संभाजी शेरखाने (22-अ)
  70. आत्माराम माणिकराव पवार (22-ब)
  71. निर्मला वसंतराव मनाळ (22-क)
  72. संतोष सर्जेराव खेंडके (22-ड)
  73. रेखा सुनिल जाधव (23-अ)
  74. मनोज चंपालाल बोरा (23-ब)
  75. सुकन्या अजय भोसले (23-क)
  76. रविद्र प्रभाकर गायकवाड (23-ड)
  77. दिनकर भिमराव खरात (24-अ)
  78. अनुराधा गणेश खवले (24-ब)
  79. दिपाली महेश जगताप (24-क)
  80. भाऊसाहेब राते (24-ड)
  81. प्रविण शामराव खरे (25-अ)
  82. वैशाली रामेश्वर कोरडे (25-ब)
  83. पुजा सचिन वाघ (25-क)
  84. रमेश दहिहंडे (25-ड)
  85. माया चक्रधर साळवे (26-अ)
  86. संजय जगन्नाथ भुजबळ (26-ब)
  87. प्रतिक्षा प्रविण मोहिते (26-क)
  88. हरीभाऊ रुंजाजी हिवाळे (26-ड)
  89. प्रज्ञा मोहन म्हस्के (27-अ)
  90. विनोद विठ्ठल सोनवणे (27-ब)
  91. सरस्वती खंडु आवटे (27-क)
  92. संतोषकुमार विठ्ठलराव पाटील (27-ड)
  93. शोभा बालाजी सुर्यवंशी (28-अ)
  94. गजेंद्र उमेश दळवी (28-ब)
  95. शैला अंभोरे (28-क)
  96. मुकेश निवृत्ती खिल्लारे (28-ड)
  97. किशोर साबळे (29-अ)
  98. कोमल सारंग तरंगे (29-ब)
  99. स्वाती विक्रम खडके (29-क)

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सदस्यसंख्या 115 इतकी आहे.  यापैकी 99 जागांवर ठाकरेंची शिवेसना लढतेय. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून  16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget