एक्स्प्लोर
Sangli District Assembly Constituency : सांगली जिल्ह्यातही महायुतीची घौडदौड; 8 पैकी 5 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर
Sangli District Assembly Constituency : इस्लामपूरमधून जयंत पाटील 10 हजार मतांनी, पलूस कडेगावमधून विश्वजित कदम नाममात्र मतांनी आघाडीवर आहेत.
Sangli District Assembly Constituency : राज्यात महायुतीची घौडदौड सुरु असतानाच सांगली जिल्ह्यातही 8 पैकी 5 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. इस्लामपूरमधून जयंत पाटील 10 हजार मतांनी, पलूस कडेगावमधून विश्वजित कदम नाममात्र मतांनी आघाडीवर आहेत.
सांगली जिल्ह्यातही महायुतीची घौडदौड; 8 पैकी 5 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर
- शिराळामधून सातव्या फेरी अखेर भाजपचे सत्यजित देशमुख 7391 मतांनी आघाडीवर
- शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पिछाडीवर
- तासगाव कवठेमहांकाळमधून सातव्या फेरी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील 8764 मतांनी आघाडीवर
- अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संजय काका पाटील पिछाडीवर
- सांगली मधून सहाव्या फेरी अखेर भाजपचे सुधीर गाडगीळ 18 हजार मतांनी आघाडीवर
- काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष जयश्री पाटील पिछाडीवर
- पलूस कडेगाव मधून सहाव्या फेरी अखेर काँग्रेसचे विश्वजीत कदम 699 मताने आघाडीवर
- भाजपचे संग्राम सिंह देशमुख पिछाडीवर
- इस्लामपूर मधून नव्या फेरी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील 10 हजार 806 मतांनी आघाडीवर
- अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील पिछाडीवर
- जत मधून चौथ्या फेरी अखेर भाजपचे गोपीचंद पडळकर 3 हजार 882 मतांनी आघाडीवर
- काँग्रेसचे विक्रम सावंत पिछाडीवर
- भाजपचे संग्राम सिंह देशमुख पिछाडीवर
- मिरजेतून सहाव्या फेरी अखेर भाजपचे सुरेश खाडे 26790 मतांनी आघाडीवर
- ठाकरे यांच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते पिछाडीवर
- खानापूर मतदार संघमधून सातवी फेरी अखेर सुहास बाबर (शिवसेना) - 30440 मतांनी आघाडीवर
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement