एक्स्प्लोर

त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची विरोध पक्षांची तयारी

या पत्रात निवडणूक निकालानंतर 17 व्या लोकसभेची अधिसूचना निघाल्यानंतर आम्हाला ही 272 चे संख्याबळ सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी विनंती विरोधक राष्ट्रपतींना करणार आहेत.

मुंबई : देशात लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती आल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची तयारी विरोध पक्षांनी केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रपतींना तसे पत्र देण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे. या पत्रात निवडणुकीच्या निकालानंतर 17 व्या लोकसभेची अधिसूचना निघाल्यानंतर आम्हाला ही 272 चे संख्याबळ सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी विनंती विरोधक राष्ट्रपतींना करणार आहेत. या पत्रासोबत देशात आतापर्यंत त्रिशंकू परिस्थिती सरकार स्थापनेसाठी कशी प्रक्रिया झाली? यासंदर्भात यादी देखील रेफरन्ससाठी देण्यात येणार आहे. या पत्रावर चंद्राबाबू नायडू, ममता, अखिलेश, मायावतींचे प्रतिनिधी सतीश मिश्रा, प्रफुल पटेल, डीएमके पक्षांच्या स्वाक्षऱ्या असण्याची शक्यता आहे. त्रिशंकू अवस्था झाली तर काय होऊ शकतं? जर लोकसभा निवडणुकीच्या निकालात कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापण्याची संधी राष्ट्रपतींकडून दिली जाते. मात्र त्याआधी विरोधकांनी एकत्र येऊन आपला नेता निश्चित केला आणि सरकार स्थापनेचा दावा केला, तर राष्ट्रपती त्याचाही विचार करु शकतात. त्यामुळे जर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत गाठता आलं नाही तर विरोधी पक्ष आपला नेता निश्चित करुन सर्व मित्रपक्षांच्या पत्रांच्या स्वाक्षरीसह राष्ट्रपतींना बिगर भाजप किंवा बिगर एनडीए सरकार स्थापन करण्याची संधी देण्याची विनंती करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश

Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल

'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही

Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Embed widget