एक्स्प्लोर

पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा उत्तम : अनुराग कश्यप

देशाच्या पंतप्रधानपदासाठी एनडीएकडून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व पुढे आले असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचीदेखील मागणी होत आहे.

मुंबई : देशाच्या पंतप्रधानपदासाठी एनडीएकडून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व पुढे आले असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचीदेखील मागणी होत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याचीदेखील त्यामध्ये भर पडली आहे. कश्यपने एक ट्वीट करुन नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा जास्त चांगले पंतप्रधान होऊ शकतात, असे मत व्यक्त केले आहे. नितीन गडकरींनी केलेली विकासकामे पाहून अनेकजण त्यांच्यावर खूश आहेत. काही दिवसांपूर्वी संसदेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील गडकरींनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते. तेव्हापासून पंतप्रधानपदासाठी गडकरींच्या नावाची अधून-मधून मागणी होत आहे. आता त्यामध्ये अनुराग कश्यपची भर पडली आहे. नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवणाऱ्या एका ट्वीटला रिट्वीट करत कश्यपने म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षात नरेंद्र मोदींपेक्षा नितीन गडकरी पंतप्रधान पदासाठी उत्तम पर्याय आहेत. सर्वच पक्षांमध्ये भ्रष्टाचार होत असतो. परंतु आता या भ्रष्टाचाराचे स्वरुप बदलले आहे. त्यानंतर अजून एक ट्वीट करत कश्यप म्हणतो की, भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा मी आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचार संपवणे शक्य नाही. भारतीय कला विश्वात नरेंद्र मोदी समर्थक आणि नरेंद्र मोदी विरोधक असे दोन गट पडले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, अभिनेत्री रत्ना पाठक यांच्यासह 600 कलाकारांनी एक पत्रक काढून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असे आवाहान केले होते. त्यानंतर तीन दिवसांनी गायक शंकर महादेवन, अभिनेता विवेक ओबेरॉय, नाट्यकर्मी वामन केंद्रे, अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासह 907 कलाकारांनी एकत्र येत नरेंद्र मोदींचे समर्थन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Embed widget