एक्स्प्लोर

Nitesh Rane on Raj Thackeray Uddhav Thackeray: छत्रपती संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दारांमध्ये अन् ठाकरे बंधूंमध्ये फरक नाही; नितेश राणेंची घणाघाती टीका

Nitesh Rane on Raj Thackeray Uddhav Thackeray: हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या, असे देखील नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane on Raj Thackeray Uddhav Thackeray: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा विजय झालाय तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा पराभव झालाय. तसंच राज्यातील 29 महापालिकांपैकी सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजपा विजयी झाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. ज्यांनी आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवला, त्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या अवलादी असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. आता यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय. 

मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबई अदानींच्याच्या घशात घालण्याला भारतीय जनता पक्षाला यश मिळाला आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले, चंगेज मुलतानीच्या घशात घालणं चालतं. कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं. पण, अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होईल ते यांना चालत नाही. त्यामुळे या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा जे मुंबईचा विकास करू शकतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू, असे प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिले.  

Nitesh Rane on Raj Thackeray Uddhav Thackeray: हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या

एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर मुंबईत भाजपचा महापौर बसला नसता, असेही संजय राऊत म्हणाले. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले की, हे पण तर गद्दारच आहेत ना. ज्या शिर्केने छत्रपती संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या छत्रपती संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं. त्यांच्यामध्ये आणि ठाकरे बंधूंमध्ये अन् त्यांच्या पिल्लावळीत काहीच फरक नाही. पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट हे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या. म्हणून दुसऱ्या लोकांना नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही ज्यांची दाढी कुरवळत होते, त्यांना जाऊन उत्तर द्या, अशी टीका त्यांनी केलीय.

आणखी वाचा

BMC Elections 2026: राज ठाकरेंचा ‘अदानीकरणाचा’ मुद्दा धारावीत चालला, धारावीतील सात पैकी सहा जागी महायुतीचा पराभव!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget