एक्स्प्लोर

Niphad Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : निफाडमध्ये दिलीप बनकर बाजी मारणार की अनिल कदम पराभवाचा वचपा काढणार?

Niphad Vidhan Sabha Constituency : 2019 च्या निवडणुकीत दिलीप बनकर यांना 96 हजार 354 मतं मिळाली. तर अनिल कदम यांना 78 हजार 686 मतं मिळाली होती.

Niphad Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) एकाच टप्प्यात होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निफाड विधानसभा मतदारसंघात (Niphad Vidhan Sabha Constituency) महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar Group) विद्यमान आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) अनिल कदम (Anil Kadam) यांना उमेदवारी दिली आहे. निफाड विधानसभा मतदारसंघात अनिल कदम की दिलीप बनकर? कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत निफाडची लढत ही राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विरुद्ध शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात झाली होती. अनिल कदम यांना 90 हजार 65 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. तर दिलीप बनकर यांना 56 हजार 920 मतं मिळाली होती. यानंतर 2014 मध्ये पुन्हा एकदा निफाडमध्ये दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम यांचा सामना झाला. या निवडणुकीत अनिल कदम यांना 78 हजार 186 मतं मिळाली तर दिलीप बनकर यांना 74 हजार 265 मतं मिळाली. अवघ्या 3 हजार 921 मतांनी अनिल कदम यांचा निसटता विजय झाला होता. यानंतर दोन पराभवांचा वचपा दिलीप बनकर यांनी भरुन काढला. राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या बनकरांना 2019 च्या निवडणुकीत 96 हजार 354 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अनिल कदम यांना 78 हजार 686 मतं मिळाली.

दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम यांच्यात लढत 

राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीवेळी दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी दिलीप बनकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात पराभवाचा वचपा काढण्यासाठी अनिल कदम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आता निफाड विधानसभा मतदारसंघातून दिलीप बनकर बाजी मारणार की अनिल कदम 2019 च्या पराभवाचा वचपा काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik West Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे, सुधाकर बडगुजर, दिनकर पाटलांमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?

Nashik Central Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे हॅटट्रिक करणार की वसंत गीते पराभवाचा वचपा काढणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Embed widget