एक्स्प्लोर

NDA Cabinet Ministers List : एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातून कोणत्या खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार? पहिली यादी समोर

NDA Cabinet Ministers List : यावेळी पंतप्रधानांना आपल्या मंत्रिमंडळातील युतीच्या साथीदारांचीही पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र, भाजप महत्त्वाची मंत्रीपदे स्वत:कडे ठेवू शकते.

NDA Cabinet Ministers List : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (9 जून) रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. त्यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील अनेक खासदारही शपथ घेऊ शकतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अनेक नावाची मंत्रिपदासाठी सुरु आहे. मित्रपक्षांसाठी भाजपला किमान 13 मंत्रिपदे द्यावी लागतील, अशी चर्चा आहे. टीडीपीने लोकसभा अध्यक्षांसह पाच मंत्रिपदांची मागणी केली आहे. यामध्ये महत्वांच्या खात्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधानांना आपल्या मंत्रिमंडळातील युतीच्या साथीदारांचीही पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र, भाजप महत्त्वाची मंत्रीपदे स्वत:कडे ठेवू शकते. मात्र, टीडीपी आणि जदयूला महत्वाची काही खाती जाणार आहेत, यात शंका नाही. 

जनता दल युनायटेडमधून 2 मंत्री होऊ शकतात

याशिवाय एनडीएचा आणखी एक महत्त्वाचा सहयोगी जनता दल युनायटेडलाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्री केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा खासदार लालन सिंह आणि राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते.

सध्या चर्चेत असलेली नावे पुढीलप्रमाणे आहेत

नाव पक्ष
पीयूष गोयल भाजप
नारायण राणे भाजप
नितिन गडकरी भाजप
संदीपान भूमरे   शिवसेना शिंदे गट
प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गट
प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे अजित पवार गट
जी किशन रेड्डी भाजप तेलंगाना
बंदी संजय भाजप तेलंगाना
एटाला राजेंद्र भाजप तेलंगाना
डी के अरुणा भाजप तेलंगाना
डॉ. के लक्ष्मण भाजप तेलंगाना
राम मोहन नायडू टीडीपी आंध्र प्रदेश
हरीश टीडीपी आंध्र प्रदेश
चंद्रशेखर टीडीपी आंध्र प्रदेश
पुरंदेश्वरी भाजप आंध्र प्रदेश
रमेश भाजप आंध्र प्रदेश
बाला शौरी जनसेना पार्टी
सुरेश गोपी भाजप केरळ
व्ही. मुरलीधरन भाजप केरळ
राजीव चंद्रशेखर भाजप केरळ
एल. मुरगन भाजप तमिळनाडू
के. अन्नमलाई भाजप तमिळनाडू
एच. डी. कुमारस्वामी जेडीएस कर्नाटक
प्रह्लाद जोशी भाजप कर्नाटक
बसवराज बोम्मई भाजप कर्नाटक
जगदीश शेट्टार भाजप कर्नाटक
शोभा करंदलाजे भाजप कर्नाटक
डॉ. सी. एन. मंजूनाथ भाजप कर्नाटक

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget