एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, नांदगावमधून पंकज भुजबळ तर माढ्यातून बबन शिंदेंनाच उमेदवारी

या यादीत नांदगावमधून पंकज भुजबळ यांना तर सोलापुरात लक्ष लागून असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबन शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे. तर माळशिरसमधून स्व. हनुमंत डोळस यांच्या जागी उत्तम जानकर यांना संधी देण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत नांदगावमधून पंकज भुजबळ यांना तर सोलापुरात लक्ष लागून असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबन शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे. तर माळशिरसमधून स्व. हनुमंत डोळस यांच्या जागी उत्तम जानकर यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली होती. यानंतर लगेच आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादीच्या आणखी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे तिसरी यादी देखील कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार जळगाव शहर- अभिषेक पाटील बाळापूर - संग्राम गुलाबराव गावंडे कारंजा - प्रकाश डहाके मेळघाट - केवळराम काळे अहेरी - धर्मराजबाबा आत्राम दिग्रस - मो. तारीक मो. शमी गंगाखेड - मधूसुदन केंद्रे कन्नड - संतोष कोळगे नांदगाव - पंकज भुजबळ बागलाण - दीपिका चव्हाण देवळाली - सरोज अहिरे कर्जत - सुरेश लाड खेड आळंदी - दिलीप मोहिते मावळ - सुनील शेळके पिंपरी चिंचवड - सुलक्षणा शिलावंत आष्टी - बाळासाहेब आजबे माढा - बबनदाद शिंदे मोहोळ - यशवंत माने माळशिरस - उत्तमराव जानकर चंडगड - राजेश नरसिंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, नांदगावमधून पंकज भुजबळ तर माढ्यातून बबन शिंदेंनाच उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी पहिल्या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांसह 77 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.  बारामतीतून अजित पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, परळीतून धनंजय मुंडे, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळमधून सुमन आर. पाटील, घनसावंगीमधून राजेश टोपे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, दिंडोशीतून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 1. सिंदखेडा – संदिप बेडसे 2. चोपडा – जगदिश वळवी 3. जळगाव ग्रामीण – पुष्पा महाजन 4. अमळनेर – अनिल भाईदास पाटील 5. एरंडोल – डॉ. सतिश पाटील 6. चाळीसगाव – राजीव देशमुख 7. पाचोरा – दिलीप वाघ 8. जामनेर – संजय गरुड 9. सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे 10. मुर्तिजापूर (अ.जा.) – रविकुमार राठी 11. हिंगणघाट – राजू तिमांडे 12. काटोल – अनिल देशमुख 13. हिंगणा – विजय घोडमारे 14. पुसद – इंद्रनिल मनोहर नाईक 15. किनवट – प्रदिप नाईक 16. लोहा – दिलीप शंकरअण्णा धोंडगे 17. वसमत – चंद्रकांत नवघरे 18. जिंतूर – विजय भांबळे 19. घनसावंगी – राजेश टोपे 20. बदनापूर (अ.जा.) – बबलू चौधरी 21. भोकरदन – चंद्रकांत दानवे 22. कळवण (अ.जा.) – नितीन पवार 23. येवला – छगन भुजबळ 24. सिन्नर – माणिकराव कोकाटे 25. निफाड – दिलीप बनकर 26. दिंडोरी (अ.जा.) – नरहरी झिरवळ 27. पंढरपूर - भारत भालके 28. फलटण - दीपक चव्हाण 29. वाई - मकरंद जाधव पाटील 30. कोरेगाव - शशिकांत शिंदे 31. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील 32. पाटण - सत्यजीत पाटणकर 33. सातारा - दीपक पवार 34. दापोली - संजय कदम 35. गुहागर - सहदेव बेटकर 36. चिपळूण - शेखर निकम 37. रत्नागिरी - सुदेश मयेकर 38. सावंतवाडी - बबन साळगावकर 39. राधानगरी - के. पी. पाटील 40. कागल - हसन मुश्रीफ 41. इस्लामपूर - जयंत पाटील 42. शिराळा - मानसिंग नाईक 43. तासगाव-कवठे-महांकाळ - सुमन आर. पाटील 44. विक्रमगड (अ.ज) - सुनिल भुसारा 45. शहापूर (अ.ज) - दौलत दरोडा 46. मुरबाड - प्रमोद हिंदुराव 47. उल्हासनगर - भरत गंगोत्री 48. कल्याण पूर्व - प्रकाश तरे 49. मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड 50. विक्रोळी - धनंजय पिसाळ 51. दिंडोशी - विद्या चव्हाण 52. अणुशक्ती नगर - नवाब मलिक 53. श्रीवर्धन - अदिती तटकरे 54. जुन्नर - अतुल बेनके 55. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील 56. शिरूर - अशोक पवार 57. दौंड - रमेश थोरात 58. इंदापूर - दत्तात्रय भरणे 59. बारामती - अजित पवार 60. वडगाव शेरी - सुनिल टिंगरे 61. खडकवासला - सचिन दोडके 62. पर्वती - अश्विनी कदम 63. हडपसर - चेतन तुपे 64. अकोले (अ.ज) - डॉ. किरण लहामटे 65. कोपरगाव - आशुतोष काळे 66. शेवगाव - प्रताप ढाकणे 67. पारनेर - निलेश लंके 68. अहमदनगर शहर - संग्राम जगताप 69. कर्जत-जामखेड - रोहित पवार 70. गेवराई - विजयसिंह पंडित 71. माजलगाव - प्रकाश सोळंखे 72. बीड - संदीप क्षीरसागर 73. केज (अ.जा) - पृथ्वीराज साठे 74. परळी - धनंजय मुंडे 75. अहमदपूर - बाबासाहेब पाटील 76. उदगीर (अ.जा) - संजय बनसोडे 77. परांडा - राहुल मोटे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास
Sanjay Raut Full PC : पवारांचा पक्ष फोडण्यासाठी गौतम अदानींच्या भावाचा संबंध, संजय राऊतांचा आरोप
Chandrapur Kidney Case : चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणाचे चीन कनेक्शन,SIT च्या तपासा धक्कादायक माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
Embed widget