एक्स्प्लोर

Nashik MNS: नाशिकमध्ये मनसेची मोठी खेळी, एकमेव नगरसेविकेचा शिंदे गटाला पाठिंबा; ठाकरेंची साथ सोडली!

Nashik MNS: नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

Nashik MNS: नाशिक महापालिकेत (NMC) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची (Shiv Sena UBT) साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार (Mayuri Pawar) या एकमेव नगरसेविका आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 26 उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेला एकत्र घेतल्याने शिवसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समितीत वाढणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढलेल्या मनसेच्या एकमेव नगरसेविकेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर स्थायी समिती, प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक आणि पालिकेतील विविध समित्यांवरील राजकीय समीकरणे आता बदलणार आहेत. 

याबाबत मयुरी पवार यांचे पती मनसेचे नेते अंकुश पवार म्हणाले की, नाशिक महापालिकेत मनसेचा एक निवडणूक नगरसेवक निवडून आलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट स्थापन केला होता. परंतु नाशिकमध्ये आगामी काळात कुंभमेळा भरणार आहे. त्यात विकासकामं होणं गरजेचं आहे. कुंभमेळा आमच्याच प्रभागात भरतो, त्यामुळे विकासकामं झाली पाहिजे, या दृष्टीने आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

Nashik Mayor Election 2026: नाशिकमध्ये हिमगौरी आडके महापौर, विलास शिंदे उपमहापौर 

दरम्यान, नाशिक महानगरपालिकेत (NMC) अखेर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena) सत्ता स्थापन केली आहे. निवडणुकीत परस्परांविरोधात लढलेले हे दोन पक्ष आता सत्तेत एकत्र आले असून, भाजपच्या हिमगौरी आडके (Himgauri Adke) यांची महापौरपदी तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे (Vilas Shinde) यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना, “आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही,” अशी भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर भाजप–शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाजपकडे महापौरपद, तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हिमगौरी आडके यांची महापौरपदी आणि विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Malegaon Mayor Election 2026: ...तर मालेगावात शिवसेनेचा महापौर बसणार; दादा भुसे, मौलाना मुफ्तींच्या भेटीने राजकारण ढवळलं, नेमकं काय घडलं?

BMC Mayor 2026 मोठी बातमी: शरद पवारांनी ठाकरे बंधूंची साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत मोठी घडामोड, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget