एक्स्प्लोर

Nandurbar Gram Panchayat Election : धमदाईमध्ये धाकट्या भावाकडून मोठ्या भावाचा पराभव; कोळदामध्ये महिला उमेदवाराचा एका मताने विजय

Nandurbar Gram Panchayat Election : धमदाई येथे धाकट्या भावाने मोठ्या भावाला पराभूत केलं आहे. मोठा भाऊ भाजपमध्ये होता तर लहान भाऊ शिंदे गटात असल्याने यात शिंदे गटाने बाजी मारली आहे.

Nandurbar Gram Panchayat Election : नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. तालुक्यातील धमदाई येथे धाकट्या भावाने मोठ्या भावाला पराभूत केलं आहे. मोठा भाऊ भाजपमध्ये (BJP) होता तर लहान भाऊ शिंदे गटात (Shinde Group) असल्याने यात शिंदे गटाने बाजी मारली आहे. मात्र एका भावाने दुसऱ्या भावाला हरवलं जरी असलं तरी अपयशही आमचा असून विजयी देखील आमचाच झाला असल्याची भावना विजय उमेदवार शेखर पाटील यांनी बोलून दाखवली आहे. रवींद्र पाटील असं पराभूत झालेल्या भाजप उमेदवाराचं नाव आहे.

भावाचा आदर करतो : शेखर पाटील
"ही निवडणूक माझ्या सख्ख्या भावाच्या विरोधात होती. ती आम्ही जिंकलेलो आहोता. माझ्या भावाचा मी आदर करतो. मी माझा विजय मान्य करतो. माझे पाय नेहमीच जमिनीवर असतील, याचा मला विश्वास आहे. मी निवडून आलो म्हणून भारावून जाणार नाही. मी लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असेन," अशी प्रतिक्रिया शेखर पाटील यांनी व्यक्त केली. 

कोळदा ग्रामपंचायतीमध्ये महिला उमेदवाराचा अवघ्या एका मताने विजय

Nandurbar Gram Panchayat Election : धमदाईमध्ये धाकट्या भावाकडून मोठ्या भावाचा पराभव; कोळदामध्ये महिला उमेदवाराचा एका मताने विजय
तर दुसरीकडे कोळदा ग्रामपंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराचा अवघ्या एका मताने विजय झाला. कोळदा गावातील शिंदे गटाच्या उमेदवार गायत्री लालू पाटील यांनी अवघ्या एका मताने विजयी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी हा निकाल अनपेक्षित आहे, असं गायत्री पाटील यांनी बोलून दाखवला. तर मतदारांना दिलेल्या शब्द पाडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकाल हा अनेकांना धक्कादायक ठरला आहे.

जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय चुकीचा : चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट)
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय चुकीचा असून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निर्णय सांगणार आहे. अनेक गावात सरपंच विरोधी पक्षाचा तर सर्व सदस्य दुसऱ्या पक्षाचे निवडून येत असल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे. आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी तालुक्यात आमिष दाखवल्याने भाजपचे जास्त उमेदवार निवडून आल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 24 Dec 2024 : ABP MajhaMetro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी;  272 कोटी रुपये वितरीतABP Majha Headlines : 7 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 चा हफ्ता कधी मिळणार? Aditi Tatkare यांचं उत्तर ऐका..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
Embed widget