एक्स्प्लोर

Nagar Panchayat Election Results 2022 : नांदेडमध्ये काँग्रेसचं वर्चस्व, अर्धापुर, नायगावमध्ये एकहाती सत्ता, तर माहूरमध्ये मविआला यश

Nanded Nagar Panchayat Election Results 2022 : नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, नायगाव नगरपंचायतीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर माहूरमध्ये महाविकासआघाडीला यश मिळालं आहे.

Nanded Nagar Panchayat Election Results 2022 :  राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर मंगळवारी मतदान पार पडलं होतं. ज्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दरम्यान सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला असून नांदेडमध्ये मात्र काँग्रेसची हवा दिसून आली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर आणि माहूर या तीनही नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश प्राप्त केले. तर माहूर नगरपंचायतीत महाविकास आघाडीने यश मिळवल्याने एकंदरीत नांदेडच्या या सर्व नगरपंचायतीत काँग्रेसचा दबदबा दिसून आला.

काँग्रेसच्या या यशानंतर काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांचे पालकमंत्री व राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले. मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचाही आभारी असल्याचा आणि या निवडणूक निकालातून नांदेड जिल्हा काँग्रेस विचारधारा तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मतदारांची ही साथ आमचा आत्मविश्वास व नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आमच्या प्रयत्नांना बळ देणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय. 

मागील निवडणूकीच्या तुलनेत निकाल

  • नायगाव नगर पंचायतीमध्ये सर्वच्या सर्व 17 जागा काँग्रेसने जिंकल्या. तर मागील निवडणुकीत काँग्रेसच्या 13 जागा निवडून आल्या होत्या.
  • अर्धापूर नगर पंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय नोंदवून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर मागील निवडणुकीतही काँग्रेसने 10 जागा जिंकल्या होत्या. 
  • माहूर नगर पंचायतीत काँग्रेसने मागील 3 जागांच्या तुलनेत यंदा 6 जागा जिंकल्या असून या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊ शकेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget