एक्स्प्लोर

Nagar panchayat Final result comparison : सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादीकडे, तर सर्वाधिक नगरसेवक भाजपचे, कुणाला किती फायदा-तोटा?

Nagarpanchayat Election : सन 2017 सालचा विचार करता या निवडणुकीत काही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फायद्यात आल्याचं दिसून येतंय तर भाजपला काही ठिकाणी तोटा झालाय. 

मुंबई : राज्यातील OBC आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर काल मतदान पार पडलं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विभागवार पाहिलं तर कोकणात भाजपला दोन जागांवर तोटा सहन करावा लागला आहे तर राष्ट्रवादीला तितक्याच जागांवर फायदा झालाय. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असले तरी सर्वाधिक नगरपालिका मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. 

राज्यात 2017 च्या तुलनेत या वर्षीच्या निवडणुकीत भाजपला तब्बल सात नगरपालिकेचा तोटा झालाय. तर तब्बल राष्टवादीला 13 अधिक नगरपंचायतीवर सत्ता मिळाली आहे. 

फायदा की तोटा?

कोकण       2017  2022  फायदा / तोटा

भाजप        5       3        2 तोटा

राष्ट्रवादी     3       5        2 फायदा

काँग्रेस      0       1         1 फायदा

शिवसेना  5       4          1 तोटा
-------------------------------------------

पश्चिम महाराष्ट्र  2017  2022   फायदा / तोटा

भाजप               5        4          1 तोटा

राष्ट्रवादी           3        7           4 फायदा

काँग्रेस             3       1            2 तोटा

शिवसेना          0       2            2 फायदा
--------------------------------------------

उत्तर महाराष्ट्र  2017  2022  फायदा / तोटा

भाजप              4        4        0

राष्ट्रवादी          3         4       1 फायदा

काँग्रेस            1         0       1 तोटा

शिवसेना         4        3        1 तोटा
--------------------------------------------

मराठवाडा  2017  2022  फायदा / तोटा

भाजप          9         7       2 तोटा

राष्ट्रवादी       3         7       4 फायदा

काँग्रेस        6         4        2 तोटा

शिवसेना     2        4        2 फायदा
--------------------------------------------

विदर्भ      2017  2022  फायदा / तोटा

भाजप      8        6        2 तोटा

राष्ट्रवादी  1         3        2 फायदा

काँग्रेस  14       12       2 तोटा

शिवसेना  0       1       1 फायदा
---------------------------------------------

महाराष्ट्र    2017  2022  फायदा / तोटा

भाजप       31       24      7 तोटा

राष्ट्रवादी    13       26      13 फायदा

काँग्रेस      24      18       6 तोटा

शिवसेना   11      14      3 फायदा

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget