एक्स्प्लोर

75 वर्षापासून एकाच घराकडे सत्ता, गोड बोलून मतदारांना गुळ लावणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, हेमंत पाटलांचा अशोक चव्हाणांना टोला

Hemant Patil : गोड बोलून ज्यांनी ज्यांनी मतदारांना गुळ लावला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे आणदार हेमंत पाटील यांनी मतदारांना केले आहे.

Hemant Patil : गोड बोलून ज्यांनी ज्यांनी मतदारांना गुळ लावला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे आणदार हेमंत पाटील यांनी मतदारांना केले आहे. मकर संक्रातीच्या निमित्ताने संक्रमण करण अपेक्षित आहे. मागील 75 वर्षापासून नांदेडची महानगरपालिका ही चव्हाण परिवाराच्या हातामध्ये आहे. नांदेड शहराचे रूपांतर बकाल अशा खेड्यामध्ये झाले आहे. नांदेड शहरामध्ये पाचशे मीटरचा रस्ता खड्डा नसलेला, शाबित असलेलं ड्रेनेज झाकण, पेवर ब्लॉक उखडलेला फुटपाथ दाखवा, अशोक चव्हाण यांना एक लाख रुपयांच बक्षीस देतो असा टोला देखील हेमतं पाटील यांनी अशोक चव्हाण यांना लगावला. 

सातत्याने सर्वांचा सन्मान ठेवून गोड बोलण्याचा माझा प्रयत्न 

सातत्याने सर्वांचा सन्मान ठेवून गोड बोलण्याचा माझा प्रयत्न असतो असे हेमंत पाटील म्हणाले. मतदारांना भेटतोय सर्वांना तिळगुळ देतोय, ज्यांनी ज्यांनी गोड बोलून मतदारांना गुळ लावलेला आहे त्यांना त्यांची जागा दाखवावी असं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलं आहे. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये उमेदवारीवरून मतभेद असू शकतात. मीनल पाटील यांचे पती शासन आपल्या दारी लाडकी बहीण या योजनेसाठी ते काम करत असतात, त्यामुळं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेबांकडूनच त्यांना लॉन्च करण्यात आलं होतं. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गेलो होतो काँग्रेसमध्ये असलेले पूर्वीचे नगरसेवक त्यांना शिवसेनेमध्ये घेण्यात आले आहे. ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या आहेत, त्यांना तर उमेदवारी मिळावी असा माझा आग्रह होता असे हेमतं पाटील म्हणाले. 

रोज का मटन आणि कमळाचे दाबा बटन 

मी आणि माझा गट असा काही लोकांचा आग्रह होता. आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काम करतो गट वाढवण्यासाठी नाही असे हेमंत पाटील म्हणाले. नांदेड वाघाळा महानगरपालिकेवरती संमिश्र असं चित्र असेल. काल रात्रीपासून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप चालू झालं आहे. रोज का मटन आणि कमळाचे दाबा बटन असा अशोक चव्हाण यांनी घोषणा दिली आहे. त्यामुळं मतदारांची तुलना पाव किलो मटणामध्ये केली आहे त्यामुळे ते काय होईल काय सांगता येत नाही असे हेमंत पाटील म्हणाले. 

कदा बदल घडवा आणि  शिवसेनेच्या ताब्यात महानगरपालिका द्या 

सातत्याने अशोक चव्हाण आणि त्यांनी आणलेले आयुक्त हे सातत्याने 20 टक्के जादा दराने  टेंडर देत असतात. हक्काच्या महानगरपालिकेच्या सर्व जागा खासगी विकासकांना देतात त्यामधून पैसे काढतात आणि तेच पैसे निवडणुकीमध्ये वापरतात. 75 वर्षापासून सातत्याने एकाच घराण्याकडे तुम्ही सत्ता दिलेली आहे नांदेडमध्ये बदल पाहिजे असेल तर  एकदा बदल घडवा आणि  शिवसेनेच्या ताब्यात महानगरपालिका द्या असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget