एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 51 Darawali Gaon, Ambujwadi, Malad : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 51 दारावली गाव, अंबूजवाडी, मालाड

Mumbai BMC Election 2022 Ward 51 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 51 अर्थात दारावली गाव, अंबूजवाडी,मालाड नव्या प्रभागरचनेनुसार या वॉर्ड 51 दारावली गाव, अंबूजवाडी परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Mumbai BMC Election 2022 Ward 51 Darawali Gaon, Ambujwadi, Malad : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 51,दारावली गाव, अंबूजवाडी, मालाड : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 51 अर्थात दारावली गाव, अंबूजवाडी, माला़ड. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 51 मध्ये दारावली गाव, अंबूजवाडी परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. दिनांक 29 जुलै, 2022 रोजी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत हा वार्ड ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. याआधीच्या तीन निवडणुकांमध्ये हा वार्ड ओपन होता.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) स्वप्नील टेबवलकर (Swapnil Tebwalkar) यांनी विजय मिळवला होता. त्यांनी त्यावेळी त्यांनी भाजपचे (BJP) विनोद शेलार (Vinod Shelar), काँग्रेस (Congress) उमेदवार रेखा सिंह (Rekha Singh), राष्ट्रवादीचे सचिन चव्हाण (Sachin Chavan) आणि मनसेचे घनश्याम परब (Ghanshyam Parab) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना देखील मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळी लढली होती. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

दारावली गाव, अंबूजवाडी परिसर या प्रमुख ठिकाणांतील वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : स्वप्नील टेबवलकर - शिवसेना 

BMC Election 2022 Ward 51 Darawali Gaon, Ambujwadi, Malad : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 51 दारावली गाव, अंबूजवाडी, मालाड

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 51

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

हे ही वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Embed widget