एक्स्प्लोर

ABP Cvoter Exit Poll : मिझोरमच्या जनतेचा कौल कुणाला? मिझो नॅशनल फ्रंट सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Mizoram Election Exit Poll Results : मिझोरममध्ये एकूण 75. 80 टक्के मतदान झालं असून 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Mizoram Election Exit Poll 2023 : ईशान्य भारतातील मिझोरममध्येही 40 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तब्बल 76 टक्के मतदारांनी मतदान केलं. येत्या 3 डिसेंबर रोजी त्याचा निकाल लागणार असून बहुमतासाठी 21 जागांचा टप्पा कोण गाठतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. मिझोरमचा एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोरम नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट (Zoram People's Movement) या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पक्ष आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं चित्र आहे. तर काँग्रेस यावेळीही सत्तेपासून दूर असल्याचं चित्र आहे. पण झोरम पिपल्स मुव्हमेंट पक्षाच्या जागांमध्ये मात्र वाढ होणार आहे. 

एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? (Mizoram Election Exit Poll) 

  • मिझोरम नॅशनल फ्रंट - 18 
  • काँग्रेस - 05 
  • झेडपीएम - 15
  • इतर - 02 
  • एकूण - 40

गेल्या वेळचं पक्षीय बलाबल (Mizoram Election Result 2018) 

मिझोरम नॅशनल फ्रंट - 26
काँग्रेस - 05 
झेडपीएम - 08
बसपा - 06 

गेल्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र यावेळी ईशान्य भारतात भाजपचा वाढलेला प्रभाव आणि राहुल गांधींसह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केलेल्या रॅली त्यामुळे मिझोरममध्ये चुरस वाढलीय. त्यामुळे तुलनेनं 40 जागांचं राज्य कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

'या' दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला 

पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दीपक बैज (चित्रकूट), मंत्री कावासी लखमा (कोंटा), मोहन मरकम (कोंडागाव), मोहम्मद अकबर (कवर्धा) आणि छविंद्र कर्मा (दंतेवाडा) हे उमेदवार आहेत. छविेंद्र हे काँग्रेसचे दिवंगत नेते महेंद्र कर्मा यांचे पुत्र आहेत. तसेच, भाजपकडून माजी मुख्यमंत्री रमणसिंह रिंगणात असून, ते राजनांदगावमधून खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष गिरीश दिवांगण यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याशिवाय लता उसेंडी (कोंडागाव), विक्रम उसेंडी (अंटागड), केदार कश्यप (नारायणपूर) आणि महेश गगडा (विजापूर) या चार माजी मंत्र्यांनी निवडणूक लढवली आहे. या टप्प्यात माजी आयएएस अधिकारी नीलकंठ टेकम केशकलमधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा कोमल हुपेंडी या भानुप्रतापपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं आमदार अनुप नाग हे अंतागढमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा :

Chhattisgarh Exit Poll 2023 Result : छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेसला सत्ता राखताना दमछाक!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Embed widget