एक्स्प्लोर

मिझोरमच्या सर्व 40 जागांचे कल हाती, झोरम पीपल्स मूव्हवेंट आघाडीवर; उपमुख्यमंत्री तॉनलुईया पराभूत

Mizoram Election Result 2023: पहिल्या कलांमध्ये झोरम पीपल्स मूव्हवेंट बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मिझो नॅशनल फ्रंटचे किंगमेकर होण्याचं  स्वप्न भंगलं आहे.

Mizoram Election Result 2023: ईशान्य भारतातील मिझोरमच्या  (Mizoram Election 2023)   विधानसभेच्या 40 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या झोरम पीपल्स मूव्हवेंट (ZPM)  कलामध्ये  बहुमत मिळाले आहे. पहिल्या कलात 29 जागांवर आघाडी घेतली आहे. मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) सात  तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये झोरम पीपल्स मूव्हवेंट बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मिझो नॅशनल फ्रंटचे किंगमेकर होण्याचं  स्वप्न भंगलं आहे.

राज्यात बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात झोरम पीपल्स मूव्हवेंटने 29 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर मिझो नॅशनल फ्रंटला सात  जागांवरा आघाडीवर आहे. इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोरम नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट (Zoram People's Movement) या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पक्ष आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं चित्र होते. मात्र सुरूवातीचे कल पाहता हे चित्र पूर्ण पलटले असून  झोरम पीपल्स मूव्हवेंटला जनतेने कौल दिला आहे. 

'या' दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला 

 लता उसेंडी (कोंडागाव), विक्रम उसेंडी (अंटागड), केदार कश्यप (नारायणपूर) आणि महेश गगडा (विजापूर) या चार माजी मंत्र्यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे तुलनेनं 40  जागांचं राज्य कोण जिंकणार..याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे. माजी आयएएस अधिकारी नीलकंठ टेकम केशकलमधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा कोमल हुपेंडी या भानुप्रतापपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं आमदार अनुप नाग हे अंतागढमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

मिझोरममध्ये चुरस वाढली

ईशान्य भारतातील  मिझोरममध्येही 40 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं असून बहुमतासाठी  21 जागांचा टप्पा कोण गाठतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मिझोरम नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे.. गेल्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत मिळालं होतं.  मात्र, यावेळी ईशान्य भारतात भाजपचा वाढलेला प्रभाव आणि राहुल गांधींसह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केलेल्या रॅलीज... त्यामुळे मिझोरममध्ये चुरस वाढलीय. 

हे ही वाचा :

Telangana DGP : निवडणूक आयोगाकडून तेलंगणाचे पोलीस महासंचालक निलंबित; काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांची भेट भोवली?

महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget