एक्स्प्लोर

महाविकास आघाडीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? वाचा कोणत्या पक्षाला किती जागा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर:  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024)  महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)   जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. येत्या 29 आणि 90 डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांच्या नागपूर (Nagpur)  दौऱ्यानंतर दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. जागावाटपाबात दोन फॉर्म्युलांवर चर्चा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये (Congress)  प्रवेश करु शकतो असंही कळतं. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशव्यापी पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत 15 ते 16 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे

पहिला फॉर्म्युला

  •  ठाकरे सेना - 20 
  • काँग्रेस - 16
  • शरद पवार गट - 10
  • बाळासाहेब आंबेडकर/राजू शेट्टी - 02

दुसरा फॉर्म्युला

  • 23 ठाकरे गट 
  • 15 काँग्रेस
  • 10 शरद पवार गट

मविआसोबत आणखी कोणते पक्ष?

महाविकास आघाडीसोबत डाव्या-प्रागतिक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप आदी पक्ष आहेत. तर,  वंचित बहुजन आघाडीची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे. त्यामुळे जागा वाटप करताना या पक्षांनादेखील विचारात घ्यावे लागणार आहे. या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत. त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप वर दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे होतो की आणखी काही फॉर्म्युला ठरतोय, हे लवकरच समजेल. 

लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात कोणताही फॉर्म्युला ठरला नाही : संजय राऊत

महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. संजय राऊत कुठून आकडे देतात त्यांना माहीत नाही. संजय राऊत यांना  बोलायची सवय आहे त्यांच्या आकड्यावर मी बोलणार नाही. 29 डिसेंबर काँग्रेस बैठक आहे त्या बैठकीत  मित्र पक्षासोबत  जागावाटपावर चर्चा होईल. मेरीटच्या आधारावर जागा वाटप अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 02 March 2025Raksha Khadse Daughter News | रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारेे शिवसेनेचे कार्यकर्ते? रोहिणी खडसेंचा आरोप काय?ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 02 March 2025Devendra Fadanvis On Raksha Khadse | रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? गृहमंत्री काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
TCS Manager Manav Sharma : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Video : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
Ranji Trophy 2024-25: विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
Embed widget