एक्स्प्लोर

लेक अमितच्या पराभवानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महायुतीच्या विजयासाठी केवळ तीन शब्द

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) बहुतांश ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) बहुतांश ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. या निकालानुसार महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं आहे. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील या निवडणुकीत मोठं अपयश आलं आहे. मनसे अध्यक्ष राजे ठाकरे  यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. या सर्व निवडणूक निकालावर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. 

अमित ठाकरेंचा माहिममधून पराभव

या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, .या मतदारसंघात अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. इथून शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले आहे. तसेच सदा सरवणकर यांचा देखील पराभव झाला आहे. तसेच दुसऱ्या अनेक ठिकाणी मनसेने उमेदनवार उभे केले होते. मात्र, या सर्व ठिकाणी मनसेचा पराभव झाला होता. 

दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या महायुतीला मोठं यश मिळालं आहे. 230 च्या पुढे जागा महायुतीला मिळाल्या आहेत. यामध्ये भाजप 130  जागांच्या आसपास जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गट 56  तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण महाविकास महाविकास घाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसा आहे. भाजपला आजपर्यंतचं सर्वातं मोठं यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra vidhansabha Results महायुतीच्या त्सुनामी विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपला टार्गेट, महाराष्ट्राला सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget