एक्स्प्लोर

राहुल गांधींना देशाबद्दलचा अभ्यास नाही, अभ्यास नसणाऱ्यांना  यात्रा काढावी लागते, प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल 

राहुल गांधी (Rahul Gandhi) मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे नेते असले तरी त्यांना आपल्या देशाबद्दल अभ्यास नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खसादार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केली.

Rahul Gandhi on Praful Patel : राहुल गांधी (Rahul Gandhi) मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे नेते असले तरी त्यांना आपल्या देशाबद्दल अभ्यास नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खसादार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केली. ते गोंदियात बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) डाव्या विचारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या असे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता त्यांनी राहुल गांधींवर चांगलाच घणाघात केला.

प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी जरी एका राष्ट्रीय पक्षाचे नेते असले तरी त्यांना आपल्या देशाबद्दल अभ्यास नाही. ज्यांना अभ्यास नसतो त्यांना यात्रा काढावी लागते असा टोलाही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. तर काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांना देशाबद्दल पूर्ण अभ्यास आहे. आता ज्यांना अभ्यास नसतो त्यांना अशी यात्रा काढावी लागते असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

शरद पवार हे आमचे नेते, त्याचं जिल्ह्यात स्वागत

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून रविकांत बोपचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उद्या शरद पवार हे तिरोडा येथे जाहीर सभा घेणार आहेत. तर शरद पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात येत असल्याने पटेल म्हणाले की, शरद पवार हे आमचे नेते आहेत.  त्यांचा आपल्या जिल्ह्यात मनःपूर्वक शाब्दिक स्वागत करतो. उद्या त्यांचा स्वागतासाठी आमचे लोक जाणार आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी आहे. त्यामध्ये आम्ही आपल्या पक्षाची भूमिका मांडणार आहोत. नेते आले तर आमच्या पक्षाद्वारे वरिष्ठांकडून त्यांचं स्वागत आम्ही नकीच करु असे पटेल म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच राष्टरवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटीलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
×
Embed widget