Karad North : बाळासाहेब पाटील पाच टर्म कराड उत्तरचे आमदार, सहाव्यांदा रिंगणात उतरणार.. भाजपकडून कोण? उत्तर सापडणार?

Karad North Assembly Seat : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून बाळासाहेब पाटील प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या विरोधात आगामी निवडणुकीत कोण उमेदवार असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

सातारा :  राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या बैठका आणि मेळावे सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीला

Related Articles