Jalgaon : जळगाव लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election Result : जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून करण पवार (Karan Pawar) आणि महायुतीकडून स्मिता वाघ (smita wagh) यांच्यामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
Jalgaon Lok Sabha : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे
