Mumbai North West Lok Sabha Election : उमेदवार शिंदेंचा पण भिस्त भाजपवर! विजयाची 'मशाल' पेटणार की 'धनुष्य-बाण' खासदारकीचा वेध घेणार?

Mumbai North West Lok Sabha Election : शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर मैदानात असून त्यांच्यांविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रविंद्र वायकर यांना उतरवण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता विजयाची 'मशाल' पेटणार की 'धनुष्य-बाण' खासदारकीचा वेध घेणार? हे 4 जून रोजीच समजणार आहे.

Mumbai North West Lok Sabha Election :  मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी मुंबई वायव्य (Mumbai North West Lok Sabha) हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या

Related Articles