Palghar Lok Sabha Elections 2024 : पालघरमध्ये चुरशीची तिरंगी लढत; विजयाचा गुलाल कोण उधळणार?

Palghar Lok Sabha Elections 2024 : पालघर लोकसभेत बहुरंगी लढत असली तरी महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे .

Palghar Lok Sabha Elections 2024 : शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ ( Palghar Lok Sabha Constituency ) हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ

Related Articles